461+ Best Life partner Quotes in Marathi | Marathi Quotes For Life Partner

Best Life partner Quotes in Marathi – Hello friends,.Welcome to all of you in this new post, you are very beautiful in this new post, life partner quotes in marathi, Life partner quotes in marathi for him, Life partner quotes in marathi for her , Life partner quotes in marathi for girlfriend will be available to read. We have provided very good and nice status here. Dear friends, if you are looking for life partner status & quotes in marathi to read all over the internet then life partner suvichar, status in marathi.

If searching, you have come to the right place. In this you will find all kinds of life partner quotes, status, thoughts, sms messages, status in marathi that are good and nice. Will get to read. We have prepared a very beautiful collection for you.

You must watch it once! And enjoy it to the fullest!… Friends, you can share this status and shayari on Facebook, Whatsapp, Instagram life partner suvichar, wishes in marathi, Romantic Life partner Quotes in Marathi, Inspirational Life partner Quotes in Marathi, Best Quotes For Life Partner In Marathi, Married Life Husband Wife Quotes in Marathi. If you like our post then share it with your friends. 

Best Life partner Quotes in Marathi

life partner quotes in marathi
life partner quotes in marathi

आठवणी विसरता येतात,

पण प्रेम विसरता येत नाही.

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर,

हात माझा धरशील ना?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा,

विश्वास माझ्यावर ठेवशील ना?

आयुष्य हे एकदाच असते,

त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,

आपण दुसऱ्याला आवडतो,

त्यालाच प्रेम समजायचे असते.

असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे

तर नजरेने समजणारेअसे असावे प्रेम.

केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे

असे असावे प्रेम. केवळ सुखातच नव्हे

तर दु:खातही साथ देणारे.

आपल्या टेन्शनवर एकच रामबाण उपाय

आपल्या प्रेयसीचा फक्त एक कॉल

तो आला की, सर्व काही होते गायब

जसं आधी काही झालंच नाही

आठवणीत नाही

सोबत तुझ्या राहायचंय

पाहिलं नाही

शेवटचं प्रेम तुझं व्हायचंय.

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

आज या पावसाला साक्षी ठेवते आणि तुला हे 

वचन देते की आपण कायम असच दोघं साथ राहू.

आज मौसम बदलला आहे 

पण आपले फ्रेंड्स नाही.

आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे प्रेम,

कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम,

कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम,

आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम.

आयुष्यात चुकूनही एक चूक करू नका

चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू नका

कारण अशा चुकीमुळे झालेल्या जखमा

ना दाखवता येतात ना लपवता येतात

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,

समजून न घेता काय ते प्रेम करणे,

खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,

पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.

Marathi Quotes For Life Partner

Best life partner quotes in marathi
Best life partner quotes in marathi

आपली मैत्री इतकी पक्की असावी की नोकरी 

तू करावी आणि सॅलरी माझी व्हावी.

आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,

फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,

काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,

त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.

एका चुकीमुळे संपतं ते प्रेम

आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.

एका यशस्वी नात्याची व्याख्या आहे, 

एकाच व्यक्तीच्या अनेकदा प्रेमात पडणे.

एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,

समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,

मान अपमान प्रेमात काहीच नसतं,

आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.

एकेकाळी जी व्यक्ती आपल्याला

खूप प्रेम असल्याचे सांगते तीच

व्यक्ती काही काळानंतर आपलं मन

दुखावून दूर निघून जाते

उजेडात तर कोणी ना कोणी भेटेलच पण 

शोध त्याचा घ्या जो अंधारातही साथ देईल.

कोणावरही एवढंच रागवा की, त्यांना तुमची कमी जाणवेल. 

पण इतकाही राग नका करू की, ते तुम्हाला विसरून जगणं शिकतील.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक, 

प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल.

कोणाचीही सवय लावून घेताना

हजार वेळा विचार करा कारण

एखाद्या व्यक्तीची सवय

नशेपेक्षाही भयानक असते

Life Partner Marathi Status

Life partner quotes in marathi for him
Life partner quotes in marathi for him

कोणीतरी विचारलं की प्रेम कधी झालं होतं. 

मी हसून सांगितलं प्रेम तर आजही आहे.

काळाच्या ओघात कळलेच नाही

आयुष्य कसे कुठे बदलले

तू भेटलीस आणि पुन्हा जगावेसे वाटले

कोणतंही नातं तोडण्याआधी स्वतःला 

एकदा नक्की विचारा की, 

आजपर्यंत हे नातं का निभावलं होतं?

कविता चुकली तर कागद फडता येतो

पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,

कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,

आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,

त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,

वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,

वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,

गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.

काही लोकांचं नातंही सरकारी असतं, 

ना तर फाईल पुढे सरकत ना अफेअर संपतं.

का तू नाहीस तरी पण मला वाटतं की, 

तू जवळच आहेस, कदाचित मला पुन्हा 

तुझ्याबद्दल प्रेम तर वाटत नाही ना 

कोणतंही नातं बनवणं अगदी मातीवर लिहीता 

येईल इतंक सोपं आहे पण निभावणं अगदी 

पाण्यावर पाणी लिहीण्याइतकं कठीण आहे.

खुबी माझ्यात एवढी नाही की,

एखाद्याच्या मनात घर करून जाईन,

पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,

इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.

खरी माणसे ही,

जगातील सर्वात सुंदर मुलीवर

 प्रेम करत नाहीत, तर ती माणसे,

जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर 

बनवते तिच्यावर प्रेम करतात.

Heart Touching Life Partner Quotes in Marathi

Life partner quotes in marathi for her
Life partner quotes in marathi for her

खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका लपवण्यात

आहे कारण जर एखादी सर्वगुण संपन्न व्यक्ती 

शोधायला गेलात तर मग एकटेच राहाल.

गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ शोभतो काळा काळा 

तुझ्या गोड हास्याचा आणि प्रेमाचा मला लागला लळा

गोड आठवणी आहेत तेथे,

हळुवार भावना आहेत,

हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,

आणि जेथे अतूट प्रेम आहे,

तेथे नक्कीच तू आहेस.

चंद्राला पाहून भरती येते सागराला तशी

तुझी प्रेमाची साथ असू दे माझ्या जीवनाला.

चिनी मातीच्या बरणीत लोणच्याच्या फोडी लाखात 

एक आहे बघ प्रिये तुझी माझी जोडी

चर्चा नशेबाबत सुरू होती आणि मला आठवले ते फक्त तुझे डोळे, 

ज्यामध्ये पाहताच पूर्ण जगाचा विसर पडतो 

चालता चालता मिळालास 

तू बघता बघता माझा झालास तू.

जे कठीण आहे ते सोपे करावे,

je जे सोपे आहे ते सहज करावे,

je जे सहज आहे ते सुंदर करावे आणि

जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे.

जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी,

जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा,

जी तुमचं जग सुंदर करून टाकेल.

जीवनात कोणी रूसलं तर त्याला लगेच मनवा कारण 

जिद्दीच्या लढाईत नेहमी दुरावाच जिंकतो.

ज्या चहात साखर नाही

तो चहा पिण्यात मजा नाही

ज्या जीवनात प्रेम नाही

ते जगण्यात मजा नाही

Navra Bayko Love Quotes in Marathi

Life partner Quotes in Marathi: Marriage is a commitment to your partner to stay together for life, to support each other in happiness and sorrow, to be committed to each other’s progress. And this commitment has to be fulfilled by each partner.

Marriage is a social bond, a practice of bringing two souls together mentally and physically. Saving the family with the help of each other, making life happy, supporting each other in happiness and sorrow, creating an ideal in the society, husband and wife have to perform these things as their duty and responsibility.

Married life husband wife quotes in marathi, life partner quotes in marathi, life partner marathi status, Heart Touching life partner quotes in marathi, navra bayko love quotes in marathi, Sad life partner quotes in marathi, Life partner quotes in marathi on special request of readers. We have brought funny, life partner quotes in marathi for instagram.

Life partner quotes in marathi for girlfriend
Life partner quotes in marathi for girlfriend

जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,

तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,

ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,

कारण प्रेम हे मौल्यवान असते.

जगजाहीर आहे मित्रांनो आपण

त्या व्यक्तीला कधीच विसरत नाही

जिच्यासाठी आपण खूप वेळा

रडलेले असतो.

जीवनात नातं असणं आवश्यक आहे. 

पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे. 

त्याशिवाय लग्नाचे वाढदिवस आणि शुभेच्छा चांगल्या वाटत नाहीत. 

जर प्रेम खरं असेल तर नशीब 

बदलायला वेळ लागत नाही.

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,

ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,

आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते

तीच आपल्यावर जीव टाकत असते.

जसे आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर 

तसे मला आयुष्याचा प्रवास करायच्या आहे तुझ्याबरोबर.

जर नातं निभवायचं असेल तर भेटणं आवश्यक आहे.

 नाहीतर विसरल्यावर तर झाडंही सुकून जातात.

जर दोघांमध्ये प्रेम असेल आणि भांडण नाही झालं तर मग 

ते नातं प्रेमाने नाहीतर डोक्याने निभावतेत असं समजून जा.

जर प्रेम हेच उत्तर असेल तर तुम्ही प्रश्न बदलू शकता का? 

मग बोलू टाका ना आय लव्ह यू.

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,

ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,

आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते

तीच आपल्यावर जीव टाकत असते.

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,

एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे

तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा

“हे नातं एवढा काळ का जपलं

Sad Life Partner Quotes in Marathi

Life partner quotes in marathi for boyfriend
Life partner quotes in marathi for boyfriend

जगावे असे की मरणे अवघड होईल,

हसावे असे की रडणे अवघड होईल,

कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,

पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

जर निभावण्याची इच्छा दोन्हींकडून असेल 

तर कोणतंही नातं अपयशी होणार नाही.

जेव्हा रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट आणि स्मार्टफोनमध्ये नेट नसतं,

 तेव्हा लोकं गेम खेळू लागतात.

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,

आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,

देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,

पण ती तुम्हाला भेटत नाही,

तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी

तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,

आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

जशी गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ तशीच 

तू द्यायची मला आयुष्याच्या वाटेवर प्रेमाची साथ

तू रोज माझ्या समोरुन जातेस,

पण हिम्मत होत नाही बोलण्याची,

मनात तू आहेस खरी पण

भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,

थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.

तुटलेलं हृदय ही धडकतं आयुष्यभर, 

कधी कोणाच्या आठवणीत तर कधी कोणाची वाट पाहात.

तुझ्यासोबत घालवलेला

प्रत्येक क्षण एखाद्या

सुंदर स्वप्नासारखा आहे.

तुला राग आला की

तू दिसतेस छान..

पण एक टक पाहत राहिले की,

खाली झुकवतेस मान..

तुझ्या माझ्या जीवनात

एक दिवस असा येणार आहे..

तुझी आई माझी सासू व

माझी आई तुझी सासू होणार आहे.

तुझ्यात अन माझ्यात एक असं नातं विणू 

सगळ्यांनाच हेवा वाटेल असं जीवनसाथी सोबती बनू.

Also Read😍👇

Heart Touching Friendship Quotes in Marathi

Best Motivational Quotes in Marathi

Heart touching Sad Quotes in Marathi

Life Partner Quotes in Marathi Funny

Romantic Life partner Quotes in Marathi
Romantic Life partner Quotes in Marathi

तुझ्या चेहर्‍यावरचा राग

तुझ्यासारखाच गोड आहे.

म्हणूनच माझ्या मनाची

तुझ्याकडे ओढ आहे.

तुझ्या अबोलपणाचं कारण

माझ्यावरचा राग आहे.

मग मीही अबोलाच राहतो

तसं राहणं मला भाग आहे.

तुझं माझ्या आयुष्यात येणं हेच एक सुरेल गाणं 

आहे तुझं माझं सहजीवन हे नक्षत्रांचं देणं आहे.

तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला

सुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.

तुमचा ईगो दाखवून नातं तोडण्यापेक्षा 

माफी मागून नातं निभावणं चांगलं आहे.

तुझ्याशिवाय जगणं काय

जगण्याचं स्वप्नंसुद्धा

पाहू शकत नाही,

श्वासाशिवाय काही क्षण

मी जगू शकतो,

पण तुझ्याशिवाय एकही

क्षण जगू शकत नाही.

तुझ्या नावावरही इतकं प्रेम आहे की,

 राग आल्यावरही तुझं नाव ऐकताच ओठावर हसू येतं.

तुझ्या श्वासात मी आस मनाची मनाला

हवास तू माझ्यासाठी जीवनसाथी म्हणून सोबतीला.

तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,

मी कधीही तोडणार नाही,

तु ये अथवा नको येऊ,

मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही.

तुझ्या चेहर्‍यावरचा राग

तुझ्यासारखाच गोड आहे..

म्हणूनच माझ्या मनाची

तुझ्याकडे ओढ आहे..

तुझ्या अबोलपणाचं कारण

माझ्यावरचा राग आहे..

मग मीही अबोलाच राहतो

तसं राहणं मला भाग आहे. 

तुमच्या नात्याला पावसासारखं बनवू नका, 

जो येतो आणि जातो. तर तुमच्या नात्याला बनवा 

हवेसारखं जे सदैव तुमच्यासोबत असेल.

दिवस कसा हि जाऊ दे,

पण रात्री तिच्या सोबत जरासं

बोललं तरी रिलॅक्स वाटतं.

Life Partner Quotes in Marathi for Instagram

Inspirational Life partner Quotes in Marathi
Inspirational Life partner Quotes in Marathi

दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेलं नातं, 

दोघांमध्येही गोडवा उरत नाही.

नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला

त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.

नातं हे मनापासून असलं पाहिजे, फक्त शब्दाचं नाही

रूसवा शब्दात असायला हवा मनात नाही.

प्रेम म्हणजे,

समजली तर भावना आहे,

केली तर मस्करी आहे,

मांडला तर खेळ आहे,

ठेवला तर विश्वास आहे,

घेतला तर श्वास आहे,

रचला तर संसार आहे,

निभावले तर जीवन आहे.

प्रेम त्याच्यावर करावे,

ज्याला आपण आवडतो,

नाहीतर आपल्या आवडीसाठी,

आपण उगाच आयुष्य घालवतो.

प्रेम करणे म्हणजे

एकमेकांकडे पाहणे नव्हे

तर एकत्र एकाच दिशेने पाहणे.

प्रेम हा असा शब्द आहे की,

जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,

आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,

आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.

प्रेम एखाद्या गोड दुखण्यासारखं असतं. 

जे एक्सरेमध्ये दिसत नाही पण तरीही असतं.

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,

भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,

श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,

पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.

Life Partner Quotes in Marathi for Husband

Best Quotes For Life Partner In Marathi
Best Quotes For Life Partner In Marathi

प्रेम हा असा शब्द आहे की,

जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,

आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,

आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.

प्रेमात जरा रागावल्याशिवाय,

प्रेमाला गोडी येणार नाही..

आणि रागावून दूर गेल्याशिवाय,

त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ती नक्की असावी, 

जिच्याशी बोलून सगळी टेन्शन दूर होतील

प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं

पण त्याचा सुगंध अनुभवायला

प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.

प्रेमाचं नातं अगदी बुद्धीबळासारखं असतं. 

एक चुकीची चाल आणि डायरेक्ट लग्न.

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,

राग नसावा अनुराग असावा,

जीव देणे नसावे जीव लावणे असावे,

तुमच्यासाठी काय पण नसावे,

तू तिथे मी असावे.

प्रेम तुझं खरं असेल तर

जीव तुझ्यावर ओवाळेल ती

स्वत:च्याचं भावनांचं मन

शेवटी ती मारेल तरी कीती.

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,

राग नसावा अनुराग असावा,

जीव देणे नसावे जीव लावणे असावे,

तुमच्यासाठी काय पण नसावे,

तू तिथे मी असावे.

प्रेमात कोणी बहरतं तर प्रेमात कोणी तुटतं 

पण दोन्ही वेळी प्रेम हे प्रेमच असतं ना

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,

पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

Life Partner Quotes in Marathi for Wife

life partner quotes in marathi Husband
life partner quotes in marathi Husband

पहिलं प्रेम नेहमी दुःख देत

कारण त्याला शिकवायचं असतं की

प्रत्येक आवडणारी गोष्ट

आपली कधीच होत नसते.

प्रेम जर खरं असेल तर

कधीच दूर जाण्याची कारण

दिली जात नाहीत उलट जवळ

येण्यासाठी मार्ग काढला जातो

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,

भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,

श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,

पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं

हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं 

प्रेमात जरा रागावल्याशिवाय,

प्रेमाला गोडी येणार नाही..

आणि रागावून दूर गेल्याशिवाय,

त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

फरक आपल्या विचारांचा आहे 

नाहीतर मैत्री पण प्रेमापेक्षा कमी नसते.

फसवून प्रेम कर,

पण प्रेम करून फसवू नकोस,

विचार करून प्रेम कर,

पण प्रेम करून विचार करू नकोस,

हृदय तोडून प्रेम कर,

पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

माझ्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका 

कारण त्यासाठी हृदय लागेल आणि तुम्ही फक्त मेंदूवाले आहात.

मन गुंतायला वेळ लागत नाही

मन तुटायलाही वेळ लागत नाही

वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला

आणी तुटलेल्या मनाला सावरायला.

मनापासून प्रेम करणारा

कधीच वेडा नसतो कारण ते

वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी

मनापासून प्रेम करावं लागतं.

Also Read😍👇

Best Alone Quotes In Marathi

Best Life partner Quotes in Marathi

Life Partner Quotes in Marathi for Girlfriend

life partner quotes in marathi Wife
life partner quotes in marathi Wife

मला कधीच वाटत नाही मला सार 

सुख मिळावं फक्त वाटतं दुःखात 

तू खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभं राहावं.

मला तुझं हसणं हवं आहे,

मला तुझं रुसणं हवं आहे,

तु जवळ नसतांनाही,

मला तुझं असणं हवं आहे.

मला काळजी तेव्हा वाटू लागते 

जेव्हा तू मला सतवत नाहीस 

मला तुझी सोबत जन्मभरासाठी नको 

तर जोपर्यंत तू सोबत आहेस तोपर्यंत आयुष्य हवंय.

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,

सुटता सुटेना..

शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,

पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना.

शिंपल्याचा शो पीस नको

जीव अडकला मोत्यात. कातर वेळचा गार वारा,

तुझी स्मृती घेऊन भेटतो,

मिट्ट काळोख येता गारवा,

पाऊस अलगद मनात दाटतो.

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर

तू नक्कीच आहेस,

पण त्यापेक्षाही सुंदर

तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.

शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?

अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,

सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,

काढशील आठवण माझी जेव्हा,

अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

रमत नाही मन कुठेच तुझ्या प्रेमात पडल्यावर 

हसू उमटते ओठावर तू अशी समोर आल्यावर.

बंध विश्वासाचा तुझा माझा

आयुष्यभर अगदी तळहातावर 

जपण्यासारखा आय लव्ह यू

Romantic Life Partner Quotes in Marathi

Married Life Husband Wife Quotes in Marathi
Married Life Husband Wife Quotes in Marathi

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,

तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,

एकदा मनापासून आठवून तर बघ,

तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.

वाऱ्याची झुळूक यावी तशी येतेस तू पावसाची सर यावी 

तशी जातेस तू कडकत्या उन्हात सावलीसारखी असतेस तू.

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला,

महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला,

आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला,

दिवसाच्या प्रत्येक तासाला,

तासांच्या प्रत्येक मिनिटाला,

मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला,

आठवण येते तुझी मला,

प्रत्येक क्षणा-क्षणाला.

विनाकारण आहे म्हणून तर मैत्री आहे नाहीतर 

कारणाने तर व्यापार केला जातो.

विसरून जा तिला जी तुला विसरेल,

बघु नकोस तिला जी तुला रडवेल,

पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,

जी स्वतः रडून तुला हसवेल.

लोक स्वतःसाठी योग्य जोडीदार निवडतात पण 

स्वतः मात्र योग्य व्यक्ती बनत नाहीत.

लहानसहान गोष्टींनीही व्हायचो त्रस्त पण 

तू माझ्या आयुष्यात आल्यापासून झालंय आयुष्य खूपच मस्त. 

Inspirational Life Partner Quotes in Marathi

Best Married Life Husband Wife Quotes in Marathi
Best Married Life Husband Wife Quotes in Marathi

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,

तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,

एकदा मनापासून आठवून तर बघ,

तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी प्रियकरा तुझंच 

नाव घेणार आपल्या लग्नाच्या दिवशी

ह्या हृदयालाच माहिती आहे

माझ्या प्रेमाची स्थिती,

कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,

तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

लहानसहान गोष्टींनीही व्हायचो त्रस्त पण 

तू माझ्या आयुष्यात आल्यापासून झालंय आयुष्य खूपच मस्त. 

Leave a comment