691+ Best Romantic Love Quotes in Marathi | मराठी प्रेम कोट्स – Marathi Love Status

Best Romantic Love Quotes in Marathi:- In today’s post we are going to give you a special status collection of new Marathi Love Quotes and Love Status in Marathi. Which you can use to express your love. Love Quotes in Marathi collection with Love Lines In Marathi, BEAUTIFUL LOVE QUOTES IN MARATHI, Best Love Quotes, & status in Marathi, Marathi love lines for her, Marathi love lines for girlfriend, True Love Quotes In Marathi Love Status Marathi you love your loved one. You can make them happier by sharing.

Love is precious. Love is a ‘sweet feeling’. Which everyone on this earth experiences. Love happens at least once in a lifetime. But if you love someone, you are willing to do anything for that person’s happiness, that is true love. Love is something that we don’t need to express. If you love someone, that love shows in your eyes. When we are in love with someone, that moment is the most joyful and unforgettable moment of our life. The one we never forget until we die.

Love is so sweet. Everyone should experience it. So friends we have beautiful love status in marathi for you, love msg for wife in marathi, marathi love quotes for wife, morning love quotes in marathi, love good morning quotes in marathi, Best Love Quotes In Marathi Text, love status images and love hatke shayari, Love Shayari is here with a collection of Marathi and Heart Touching Status on Love. Which you can share on facebook, whatsapp and any social media site. And you can keep DP to WhatsApp, Instagram and Facebook.

And if you like our post then share it with your dear friends. And don’t forget to follow us on Facebook, Instagram. I hope you will definitely share the best Marathi romantic love status. Marathi Romantic Love quotes, Marathi Love Status for Girlfriend, Love Quotes.

BEST Marathi Quotes on Love

love quotes in marathi
love quotes in marathi

जस तू माझ्यावर मनापासून प्रेम करतेस तस

विश्वास सुद्धा ठेव मी

स्वतःचा जीव देईल पण तुला कधीही सोडणार नाही

जसं प्रत्येक मुलगी पैसा बघून प्रेम

 करत नसते

तसेच प्रत्येक मुलगा सुध्दा

शरीर बघून प्रेम करत नसतो

समोरची व्यक्ति आपली होणार नाही हे

आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर

वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं,

त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

आवडेल मला

तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला

हात तुझा हातात घेऊन

डोळ्यात तुझ्या पहायला

Best Romantic Love Quotes in Marathi

प्रेम करताना मी तुझ रूप नाही

पाहिलं सुंदर तू असून हि तुझ्यातील

सुंदर अस मन पाहिल

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे

प्रेम जी सहसा मिळत नाही

खुप मस्त आहे आमची

जोडी किती पण वाद

झाले तरी शेवटी एकत्र

येतोच आम्ही

झरे आणि डोळे यांना माहित असते फक्त वाहणे

फरक एवढाच की झरे वाहतात

तळ्याच्या साठवणीत आणि डोळे वाहतात

कुणाच्या तरी आठवणीत

किती छान वाटते जेव्हा मी रुसल्यावर

तू मला बोलते ऐक ना पिल्लू तू सांग

 मी तुझ्यासाठी काय करू

वैराने वैर वाढेल, परंतु प्रेमाने वैर कमी होईल

म्हणून आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका.

Best Romantic Love Quotes in Marathi

love quotes marathi
love quotes marathi

मी केले की तिनेही केलेच पाहिजे

 असे नाही

शेवटी प्रेम हि एक भावना आहे

 व्यवहार नाही

तु माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे

जिला मी गमवायला खुप घाबरतो

तिच्याशी भांडताना नकळत, मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!

तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होतो

जे माझं आहे ते माझंच आहे

आणि जे तुझं आहे ते पण माझंच आहे

शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?

अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?

गप्पच रहावसं वाटतं

तुझ्याजवळ बसल्यावर

वाटतं तू सगळं ओळखावंस

मी नुसतं हसल्यावर

आज पर्यंत मी तुझ्या हृदयात एवढी जागा केली

आहे जर मी उद्या अचानक मेलो 

तर आठवण तरी काढशील ना

मराठी प्रेम कोट्स

तुझ्या एकाच हसण्याने आपल्यातलं सगळं अंतर पार केलंय.

मधल्या सगळ्या भिंती पाडून तिथे मी नवीन दार केलंय

आयुष्य भरासाठी ठेव ना मला तुझ्या सोबत

कोणी विचारलं तर सांग

भाडेकरू आहे हृदयाचा

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,

अश्रूंची गरज भासलीचं नसती.. सर्व काही शब्दांत

सांगता आले असते तर, भावनाची किंमतचं उरली नसती

तू हजार वेळा चिडलीस तरी चालेल

मी तुला समजून सांगेल पण

आपल्या प्रेमात तिसरी व्यक्ती नाही यायला पाहिजे

जर तुम्हाला कोणावर प्रेम करायचं असेल तर 

इतकं करा की ती व्यक्ती अस्वस्थ असली

तर तुमची आठवण काढेल

चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही समजू शकेल

जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत राहण्याचं कारण ओळखेल

तुझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हायचे आहे,

तुझ्या प्रत्येक सुख दुखात तुझेच बनून राहायचे आहे

तुझ्याच नावाचे कुंकू भाळी लावायचे आहे,

या जन्मात नव्हे तर पुढील सात जन्म तुझेच व्हायचे आहे

समुद्राचा शांत किनारा, शांत सुंदर नदी काठ,

आशा ठिकाणी सतत पडावी, तुझी नि माझी गाठ.

मी त्या दिवसाची वाट पाहतोय  जेव्हा

मी बाबा आणि तू आई होशील

मराठी प्रेम कोट्स – Marathi Love Status

marathi love Lines
marathi love Lines

प्रेम कधीच वाईट नसतं गं तरी लोक

 त्याला नावे ठेवतात

आणि नावे ठेवणारी माणसेच

नकळत कधीतरी प्रेमात पडतात

सुखापेक्षा दुःखामुळेच दोन ह्र्दये अधिक जवळ येतात.

म्हणुनच समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते.

विश्वास ठेव माझ्यावर तुला

कधीच एकटं सोडणार नाही

ज्या दिवशी एकटं सोडेल

त्या दिवशी मीच या जगात असणार नाही

तुम्हाला वेदना होईपर्यंत जर तुम्ही दुस-यांवर प्रेम करत राहिलात,

तर प्रेम वाढायलाच मदत होईल वेदना होणारच नाहीत

Marathi Love Status

सारखं एवढे सुंदर सुंदर फोटो नको

 टाकत जाऊ

कामात मन लागत नाही

फक्त तुलाच पाहत बसू वाटते

जास्त काही अपेक्षा नाही माझी

तुझ्याकडून फक्त माझ्या हातात तुझा हात

आणि आयुष्यभराची साथ हवी

थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला

प्रेम म्हणायचं असत. भविष्याची स्वप्न रंगवत

आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.

पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली

की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही

आणि ती असते “आपल्यावर जीवापार प्रेम करणारी व्यक्ती.

आयुष्यात त्यांलाच महत्व द्या

जे तुम्हाला मनापासून समजून घेतात

एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी

एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी

पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी

आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी

प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही

त्याला प्रेम कधीच उमजत नाही

True Love Quotes In Marathi Love Status Marathi

मराठी प्रेम कोट्स – Marathi Love Status – If you are in love too and can’t express your feelings to the other person then this Love Status Marathi collection will help you to express your love. Marathi love quotes for wife, morning love quotes in marathi, love good morning quotes in marathi With the help of Marathi love status, express your feelings of love in a unique way and let the person you love feel how romantic you are.

love quotes for husband in marathi
love quotes for husband in marathi

काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं

त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू’

तूच माझी पुरणपोळी

तूच माझी झोपेची गोळी

तूच माझी दुखाची होळी

अन सुखाने भरलेली झोळी

हे नेहमीच शक्य नाही ज्या प्रत्येकाने 

तुमच्यासोबत सुरुवात केली आहे

तो शेवटही तुमच्या बरोबर करेल.

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले

पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल 

प्रेम म्हणजे सुंदर पहाट

कधीही न हरवणारी जीवनाची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं

सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.

आयुष्यात ऐक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न

 नको असतात फक्त साथ हवी असते

खडूस जरी मी मेलो ना तरी माझं

तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही

सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी

माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी

जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी

वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी

ह्रदये परस्परांना द्यावीत,

ती परस्परांच्या अधीन करू नयेत.

Marathi Love Lines for Girlfriend

romantic shayari marathi
romantic shayari marathi

हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे

आम्ही दोघांना कधीच वेगळं नको करूस

धैर्य हे प्रेमासारखे आहे,

नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते.

हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय,

हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय,

हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर

खूप घाबरतोय मी…पण हळुहळू तुझ्या हृदयाची

काळजी करू लागलोय मी

आज एका मुला मुलीला bullet

वरुन जाताना पहिलं स्वप्न होत माझंही जे

मनातल्या मनातच राहिलं

मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो

कारण तुझ्या सोबत माझं

वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे

Marathi Love Quotes and Love Status in Marathi

खडूस तू समोर दिसलीस की,

फक्त तुलाच पाहत बसुशी वाटतं

तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,

तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे

नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला

त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.

जगाच्या दूर एका प्रेम नगरीत आपलं छोटस घर असाव,

आणि त्यामध्ये आपली ‘कोंबड्यांची पोल्ट्री असावी.

Best Love Quotes & Status in Marathi

love quotes for him in marathi
love quotes for him in marathi

तुझ्याजवळ काही मगितल्यावर

तू म्हणतोस मलाच घेऊन जा

त्यावेळी मला तुला सांगावस वाटत

बघताच ज्याला भान हरवते,

समोर नसला की बेचैन मन होते

आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच

म्हणतात प्रेम कदाचित

जयाच्याविना आयुष्य थांबते

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?

हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

पोरगी म्हणजे एक झुळूक अंगावरून जाते

अमाप सुख देवून जाते …पण धरून ठेवता येत नाही

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,

निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,

असे का बरे होते.. हेच का ते नाते, ज्याला आपण प्रेम म्हणतो

या छोट्याशा life मध्ये

छोट्याशा heart वर प्रेम

करणारा कोणीतरी king पाहिजे

प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे

जी दुर्बल व्यक्तीला मजबूत

आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते

तू माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून काय झालं मी

 तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो

तुझं दूर जाणं ही एक शोकांतिकाच आहे माझ्या मनासाठी

अजूनही काही ओले बंध बाकी आहेत स्पंदनाच्या तीरासाठी.

घर ही गोष्ट दगडविटांनी बांधली जात नाही,

जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधली जाते तेच खरे घर होय.

BEAUTIFUL LOVE QUOTES IN MARATHI

love quotes for wife in marathi
love quotes for wife in marathi

प्रत्येकाच्या मनात कोणालाही न 

सांगितलेली प्रेम कहाणी असते.

खूप सोत असत कुणावर प्रेम करण पण

अवघड असत ती व्यक्ति आपली होणार

नाही है माहित असून सुद्धा

तिच्यावरच प्रेम करण

तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं

नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

एखादी व्यक्ती तुमची

 काळजी घेत असते

ती त्याला गरज आहे म्हणून नाही तर

तुम्ही त्या व्यक्तीसाठी

 कोणीतरी खास असता म्हणून

गारवा वार्‍यावर भिर भिर भिर पारवा नवा नवा..

प्रिये नभांत ही चांदवा नवा नवा

तुझं-माझं नातं है असचं रहावं

कधी मैत्री, तर कधी प्रेम असावं

Love Quotes in Marathi

तुझी एखादी कविता दे ना माझ्या वहीत आठवण म्हणून ठेवायला

सुरुवात केली आहे मी आता माळ आठवणींची ओवायला.

प्रीती म्हणजे केवळ क्षणिक वासनेची तृप्ती नव्हे

माणसाला स्वत:पलीकडे पाहायला लावणारी उदात्त भावना आहे ती

तूझ्या ह्या ओठांना kissकरून

एक दिवशी माझी sugar वाढणार आहे

किती Lucky असतं ना  ते Couples

ज्यांना आपल Future

काय आहे माहीत असत तरी ते

एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करतात

True Love Quotes In Marathi

Heart Touching Love Quotes In Marathi: Nowadays everyone is looking for different marathi love quotes on the internet to express their love for their girlfriend or boyfriend or to impress their crush or to put a status on their social media accounts.

If you have also come here in search of Best Love Quotes & status in Marathi, then your search will end here. Because on this page you will get hundreds of different status, quotes, messages and kavita that you want.

The love quotes in marathi or Marathi love lines for girlfriend that you want are available here. Which you can also use and share on your Whatsapp, Instagram, Facebook and Sharechat.

love quotes for her in marathi
love quotes for her in marathi

प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर,

मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो

तुझे गालात ते गोड हसणे आठवल्याशिवाय राहवत नाही

तुझ्या चेहऱ्याशिवाय काहीच बघावस वाटत नाही

तुझ्या नितळ प्रेमाला माझं हृदय विसरू शकत नाही

आणि तू समोर नसलीस की जगावसच वाटत नाही

प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं

पण त्याचा सुगंध अनुभवायला प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.

जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करते

पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम

तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील

दुःखाचा दिवस असेल आणि

मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील

शेवटचा दिवस असेल

या छोट्याशा life मध्ये

छोट्याशा heart वर प्रेम करणारा

कोणीतरी king पाहिजे.

माहिती आहे मी perfect नाहीये पण आई शपथ मी

तुझी पूर्ण life काळजी घेईल आणि चांगलं ठेवीन

तु माझा तिरस्कार केला तरी चालेल,

पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा

तरी नको करू

अस वाटतंय तुझ्याकडे यावं

बसावं बोलावं फक्त

तुझ्या या प्रेमळ डोळ्यात बघावं

अन बघता बघता

तुला घेऊन पळून जावं

Marathi Love Lines for Boyfriend

love msg for wife in marathi
love msg for wife in marathi

तुझ्या असण्यात तर माझा आनंद जुडला आहे ,

तुझ्या डोळ्यात तर माझा गाव वसला आहे .

तुझ्या ओठांवरचं हसु कधीच कमी होऊ देऊ नकोस

तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे.

जे जोडले जाते ते नाते जी जडते ती सवय,

जी थांबते ती ओढ जे वाढते ते प्रेम.

जो संपतो तो श्वास पण निरंतर राहते ती मैत्री,

आणी निरंतर राहते ती मैत्री आणी फक्त मैत्री.

Love Lines In Marathi

Oye पागल रागव पण दुर जावु नकोस

नाहीतर मला पण येतं,

कान पकडुन जवळ आणायला

Oye Pagal

रागव पण दुर जावु नकोस

नाहीतर मला पण येतं

कान पकडुन जवळ आणायला

तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ

म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास

आयुष्य जगायला पुरेसा आहे मला

काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास

तुला सर्व चुका माफ

चल लवकर एक kiss देऊन टाक.

प्रेमाचे तर माहीत नाही,

पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी आहेस

जिला मी माझं जीवन समजून साथ दिली

चेहरा बघून कधीच प्रेम केलं जात नाही

त्यासाठी दोघांच्या हृदयातून त्या feeling

चा होकार आला पाहिजे

आजकाळ झोप कमी,

तुझी आठवणचं जास्त येतेय.

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते,

त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते,

शास्वती नसली तरी प्रयत्न जरूर करावे,

भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे.

Romantic Love Quotes in Marathi Girlfriend 

marathi love quotes for wife
marathi love quotes for wife

काळजी घेत जा स्वत:ची कारण

माझ्या छोट्याशा आयुष्यात खुप

Special आहेस तू

तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे.

म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकढे ओढ आहे.

तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरील राग आहे.

मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे.

लोकांच्या gf रुसुन बसतात

आणि इथे आमचा बोका गाल फुगुन

बसतो, मग मला मनवावं लागतं

हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम करा

डोळ्यांना काय सगळेच छान दिसतात

मला तुझी तितकीच गरज आहे,

जितकी हृदयाला ठोक्यांची

BEAUTIFUL LOVE QUOTES IN MARATHI

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,

अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,

खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,

मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,

अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

रोज रोज गोड बोलुन मुंग्या लागतील ना

आपल्या नात्याला म्हणून कधीतरी भांडण करावं लागतं.

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय

की मलाच मी सापडत नाही, एकटा शोधावा म्हटल

पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही

 तू आणि मी एकत्र असतो ना

तेव्हा Time कसा निघून जातो हे समजतच नाही

चार शब्द प्रेमाचे बोलल्याने प्रेम होत नाही

त्यासाठी जाणीव असावी लागते प्रेमाची

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु

चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु

कोणासाठी काहीही असलीस तरी

माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु

Heart Touching Love Quotes in Marathi

morning love quotes in marathi
morning love quotes in marathi

कुणीतरी लागतं आपल्याला खादाड म्हणणारं 

खादाड म्हणताना आपल्या आवडीनिवडी जपणारं 

प्रेमात पडणे खुप सोपे असते,

पण जन्मभर प्रेम करून

कोणत्याही परिस्थितीत

साथ देणं म्हणजे खरं प्रेम.

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,

ज्यांना तुम्हाला गमावण्याची भीती असते

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे

मी जवळ गेलो, तिला आलिंगन

दिले आणि म्हणालो सर्व काही

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.

आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.

दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,

तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

झोप उडवून मला म्हणते

झोप आता उदया बोलू

तुच सांग मला आता

मी उद्या पर्यंत काय करु

जसं प्रत्येक मुलगी पैसा बघून प्रेम करत नसते,

तसेच प्रत्येक मुलगा सुध्दा शरीर बघून प्रेम करत नसतो.

कुणीतरी असावे स्वतापेक्षा जास्त आवडणार

मैत्रीच्याही पलीकडे जाऊन प्रेमाने नाते जोडणार

जीवनाचे पाउल आम्ही एकमेकांबरोबर टाकावे

एकमेकांमध्ये आम्ही आपले सर्वस्व बघावं.

Best Love Quotes, & status in Marathi

तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी जिच्यावर

मी जीवापाड प्रेम करेन ती आपली मुलगी असेल.

आयुष्यात काही लोक असे

असतात, आपण फक्त त्यांच्यावर

प्रेम करु शकतो त्यांना मिळवू

शकत नाही.

Marathi Love Status for Girlfriend

Love Quotes in Marathi: Hello friends welcome to our new post, in this post you will find new love status and romantic love status and beautiful love status. Love is something that if anyone gets, they want nothing more from the world. We all have heard millions of love stories, but when a person falls in love with someone, both of them start liking everything in the world.

Friends, we have come with a collection of love thoughts, love status and love shayari and heart touching love status / Love Status In Marathi. Which you can put your dp on facebook, whatsapp and any social media site on internet. And if you like our post then share with your friends too.

love good morning quotes in marathi
love good morning quotes in marathi

मला हे कळत नाही तू मला इतकं 

ignore करतेस तरी मी तुझा message 

ची वाट बघत असतो

रोज रोज गोड बोलुन मुंग्या लागतील ना

आपल्या नात्याला म्हणून कधीतरी

भांडण करावं लागतं

कितीही रागावल तरी एकमेकांना सावरायला प्रेम म्हणायचं असत.

शब्दातून बरसायला स्पर्शाने धुंद होण्याला प्रेम म्हणायचं असत.

प्रेम मिळत तेव्हा वाटत मोफत आहे,

पण त्याची किंमत कधी न कधी मोजावीच लागते.

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,

मला कधी जमलंच नाही,… कारण,

तुझ्याशिवाय माझ मनं, दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू

माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू

काय सांगू कोण आहेस तू

फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू

मी काहीही बोलत नाही याचा अर्थ

Mi मी चुकलोय असा नाही

मी तुझ्यासाठी शांत आहे

कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही

प्रेम म्हणजे किती विचित्र गोष्ट आहे,

एखाद्या दुबळ्या माणसाला बळ देत अतेत

आणि एखाद्या सामर्थ्यवान माणसाला दुबळ बनवत असते.

जे प्रेम आधी होत

तेच प्रेम परत असेल

सुरवात तुझ्यापासून झाली

शेवट पण तुझ्यावरच होईल

Marathi love lines for her

कितीही भांडलो आपण तरीही

समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना?

मी आता विसरणे शक्य नाही तुला

तू मला लक्षात ठेवशील ना?

प्रेम तर मला स्वतःवरच होत पण काय माहीत

तू मधी कशी काय आलीस

Romantic Love Quotes in Marathi | मराठी प्रेम कोट्स

Best Love Quotes In Marathi Text
Best Love Quotes In Marathi Text

कातर वेळचा गार वारा, तुझी स्मृती घेऊन भेटतो,

मिट्ट काळोख येता गारवा, पाऊस अलगद मनात दाटतो

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,

तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.

जर एखादी मुलगी तिच्या

आई-बाबापेक्षा आणि स्वतःच्या

इज्जतीपेक्ष तुम्हाला जास्त किंमत

देत असेल तर तिला कधीच धोका देऊ नका

किती भांडण काही झाल तरी, तुझी माझी साथ सुटत नाही,

अनमोल हाच धागा बघ, कितीही ताणला तरी तुटत नाही.

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं

हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं 

Marathi love lines for girlfriend

किती प्रेम करतो तुझ्यावर

हे तुला कधीच कळणार नाही

माझ्याइतके प्रेम करणारा

तुला कधीच मिळणार नाही

प्रेम कधीच वाईट नसतं गं,तरी लोक

ज्याला नावे ठेवतात आणि,नावे ठेवणारी

माणसेच नकळत कधीतरी प्रेमात पडतात

प्रेमात पडणं खूप सोपं आहे

पण तेच प्रेम शेवटपर्यंत

जपून ठेवण

खरंच खूप special गोष्ट आहे.

काही व्यक्ती .. सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या असतात 

त्या तुमच्या जवळ असोत किंवा नसोत

त्यांच्या आठवणींचा सुगंध सदैव तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो.

वेडू ओपण कायद्याने नवरा बायको

नसलो म्हणून काय झालं मनाने पर आहोत ना

तूच माझी पुरणपोळी.. तूच माझी झोपेची गोळी

तूच माझी दुखाची होळी अन सुखाने भरलेली झोळी

प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून

आपलं प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करणं हेच प्रेम.

Also Read😍👇

Best Royal Attitude Quotes in Marathi

Best Life partner Quotes in Marathi

Best Alone Quotes In Marathi

Heart touching Sad Quotes in Marathi

खरे प्रेम कोट्स मराठी

Love Status in Marathi
Love Status in Marathi

खूप प्रेम करतो गं तुझ्यावर म्हणून मला

तुझा समोर झुकायला कमीपणा

नाही गं वाटत मला

एक सलाम त्या लोकांना जे love marriage

ला पण arrange marriage करून दाखवतात

देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो

अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो

ज्यांना कधी ओळखत हि नसतो

त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो

कविता चुकली तर कागद फडता येतो

पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.

खूप सोप्प असत

कुणावर तरि प्रेम करण,

पण खूप अवघड असत,

ती व्यक्ती आपली होणार नाही

हे माहित असून सुद्धा

तिच्यावरच प्रेम करण .

प्रेम या अडिच अक्षरात

ब्रम्हांडाएवढं सुख असतं लपलेलं

दोन जीवांनी त्यात सृष्टीतलं

नाजुक बंधन जपलेले असते.

काळजी घेत जा स्वत:ची कारण

माझ्या छोट्याशा आयुष्यात खुप

Special आहेस तू

कुठे जाणार सोडून तुला

 जिव माझा तूच आहेस

कोणी काहीही म्हणू दे

 माझ्या मनात तूच आहेस

कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो

तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

प्रेमावर सुविचार मराठी

Love Status
Love Status

तुझ्या मनातलं सगळं आज ना उद्या

तु मलाच सांगशील

थोडेसे उशिराने का होईना पण

तु सुद्धा माझ्यावरच प्रेम करशील

अस वाटतंय तुझ्याकडे यावं..

बसावं बोलावं फक्त.

तुझ्या या प्रेमळ डोळ्यात बघावं.

अन बघता बघता

तुला घेऊन पळून जावं

मी अस म्हणत नाही

की,सतत माझ्यासोबत बोल

पण जेव्हा बोलतो तेव्हा

फक्त माझ्यासोबत आणि माझ्या होऊन बोल

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते

त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते

शास्वती नसली तरी प्रयत्न जरूर करावे

भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे.

True Love Quotes In Marathi Love Status Marathi

काश कधीतरी अशी धमकी ऐकायला भेटावी

जास्त तंग केलंस ना तर लग्न करेल तुझ्यासोबत

तीला फक्त माझ्या आईची बाबांची

care करता आली पाहिजे

प्रेम कस करायच तिला मी

शिकवतो.

एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलंय

त्याला जरा निरखून तर बघ

त्यावर तुझंच नाव कोरलय

एकांत क्षणी कधी तरी

असं वाटतं कुणीतरी आपलं असावं

दुखाःच्या क्षणी हसवावं

आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं.

नाही म्हटलं तरी तुझ्या आठवणी येतात भेटायला

तु तर सांगत नाही ना त्यांना असं वागायला

जर एखाद्या मुलीवर True Love असेल ना

तर दुसरी कोणतीच मुलगी तुम्हाला आवडणार नाही

Best Love Quotes In Marathi Text

True Love Quotes Marathi: If you are looking for True Feeling Love Quotes Marathi in Marathi to express your love to your GF/BF or your Crush then you have come to the right website. The one who falls in love first feels like heaven in this world and he always takes care of his (Girlfriend/Boyfriend) same person. When that person’s face enters our heart, a beautiful smile appears on our face.

That’s why friends, today we have brought you very beautiful and Sad, attitude, Romantic, Feeling, relationship, Funny, Emotional True Love Quotes Marathi with Images, which you can share with your lover and express your heart and at the end of this post you You will get related posts, read them carefully.

Marathi Love Status for Girlfriend
Marathi Love Status for Girlfriend

कस सांगू तुला..

तूच समजून घेना..

तुझी आठवण येते खूप..

जवळ येऊन मिठीत घेना.

प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा 

फक्त परमेश्वरावरच ठेवा.

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,

एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,

पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

मला तुला इतकी घट्ट मिठी माराचीय

आहे की आपल्या दोघांन मध्ये

हवेला ही अंतर नसावे.

ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर

ते परत तुमच्याकडे येते

पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर

ते आपल्याला कधीच सोडून जात नाही

खुप मस्त आहे आमची

जोडी किती पण वाद

झाले तरी शेवटी एकत्र

येतोच आम्ही

सुंदर दिसण्यासाठी तु

फक्त एकच करत जा

आरशात पाहण्याऐवजी

माझ्या डोळ्यात पाहत जा

प्रेमात लपून छपून भेटण्यात जी मज्जा आहे 

ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही आहे

सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एक

करत जा आरशात पाहण्याऐवजी

तू फक्त माझ्या डोळ्यात पाहत जा.

Love Status in Marathi

Romantic love quotes marathi
Romantic love quotes marathi

ए पापण्यानो तुम्ही मिटू नका,

निघालेल्या प्रत्येक अश्रुची कथा 

आज त्याला सांगायची आहे

प्रेम हा जुगार आहे.

माणसाचा जीव घेणारा जुगार आहे.

प्रेम करायला काही नाही हो पण जेंव्हा

आई-वडील आणि प्रेम या पैकी एकाला

निवडायची वेळ येते ना

तेंव्हा आपलं आयुष्य तिथंच

थांबल्यासारखं वाटतं

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते

तुझ्या नंतरही कोणी नसेल

जो पर्यंत श्वासात श्वास आहे

माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल

तुझ्याविना प्रेमाची कल्पनाच असह्य झाली

प्रेमाला काय महत्व? हे तू मज शिकविले,

प्रेम म्हणजे तू … तू म्हणजे आयुष्य.

आयुष्यात प्रेमाचा अर्थ समजावला तुन

तुझ्या प्रेमाची आता इतकी सवय झाली

कि तुझ्याशिवाय प्रेमाची कल्पनाच असह्य झाली.

ए अश्रू, तू थांब रे, इतके दिवस आलास ना.

माझा म्हणता म्हणता, तू ही त्याचाच झालास ना

प्रेम हे गोड स्वप्नासारखं असते

लग्न हे अलार्म सारखं असते

त्यामुळे लक्ष्यात ठेवा गोड

स्वप्न पाहत रहा जोपर्यंत अलार्म वाजत नाही

प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं

दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं

छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं

कारण प्रेम जीवनात खुप कमी

नशिबवानांना मिळत असतं

प्रेम जर true असेल ना तर

कोणाचा बाप पण लग्ना वाचून रोकू

शकत नाही

प्रेम हे जिवनासाठी आहे,

पण जिवन हे प्रेमासाठी नाही,

प्रेम हे जिवनात असु शकते,

पण जिवन प्रेमात असु शकत नाही,

प्रेमात जिवन वाया घालवू नका,

पण जिवनात प्रेम करायला विसरु नका.

Love Quotes for Husband in Marathi

Love quotes in marathi for girlfriend
Love quotes in marathi for girlfriend

उगाचच्या रुसव्यांना तू मला मनवण्याला, प्रेम म्हणायचं असत.

एकमेकांना आठवायला आणि आठवणी जपण्याला, प्रेम म्हणायचं असत.

झूळझुळ वाहे वारा मंद मंद चाले होडी

आयुष्यभर सोबत राहो तुझी आणि माझी जोडी

निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश

साताजन्म राहो आपली जोडी झकास

तुझ्यासाठी आणलेले गुलाबच लाल फुल माझ्या हातातच राहिले

कारण दुसऱ्या कुणी दिलेलं गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.

प्रेम करायला काही नाही हो पण जेंव्हा

आई-वडील आणि प्रेम या पैकी एकाला

निवडायची वेळ येते ना

तेंव्हा आपलं आयुष्य तिथंच

थांबल्यासारखं वाटतं

प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते

तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते.

जर एखाद्या मुलीवर True Love

असेल ना

तर दुसरी कोणतीच मुलगी तुम्हाला

आवडणार नाही.

हळुवार जपून ठेवलेले क्षण

तेच माझ्या जगण्याची आस आहे

एकेक साठवून ठेवलेली आठवण

तिच माझ्यासाठी खास आहे

तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,

मला माझ्यासाठी काही नको

फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!

तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,

कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु

बागेबाहेरच फिरतंय

आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,

काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात

याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात पण कारण

नसतानाही जेव्हा आश्रू येतात

ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात 

प्रेमात पडलेल्या व्यक्ती म्हणजे जणू काही कोशामध्ये असलेलं ‪‎सुरवंट‬

त्याला अवती-भोवती काय चाललयं याची जणिव नसते

ते एकटचं आपल्या विश्वास रममाण असतं,

प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या रंगात रंगत असतं.

Love Quotes for Wife in Marathi

Heart touching Love quotes in marathi
Heart touching Love quotes in marathi

खरे प्रेम कधी कोणाकडून

मागावे लागत नाही

ते शेवटी आपल्या

नशिबात असावं लागतं

तुम्हाला माहिती आहे देवाने असे का केले की

आपल्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे दिले पण

हृदय मात्र एकच दिले 

काश, कधीतरी अशी धमकी

ऐकायला भेटावी

जास्त तंग केलंस ना तर

लग्न करेल तुझ्यासोबत

तू सोबत असलीस की, मला माझाही आधार लागत नाही.

तू फक्त सोबत राहा, मी दुसरं काहीच मागत नाही

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना

तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम कराल, तितकं तुम्ही,

इतरांचं अनुकरण कमी कराल आणि 

अधिताधिक स्वत:सारखे बनत जाल

प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे.

प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर

ती सेवा नसते, तो व्यापार असतो.

ओढ म्हणजे काय ते

 जीव लागल्याशिवाय समजत नाही

विरह म्हणजे काय ते

 प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही

प्रेम म्हणजे काय ते

 स्वतः केल्याशिवाय समजत नाही

मला तुला इतकी घट्ट मिठी माराचीय आहे की

आपल्या दोघांमध्ये  हवेलाही अंतर नसावे

तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.

सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं

फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला

फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा

खुप वेळ असेल तुमचाकडे

आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा

कविता नुसत्याच नाही सुचणार

त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा

Morning Love Quotes in Marathi

Hello friends! Friends, if you are looking for love quotes in Marathi, romantic shayari marathi, love quotes for him in marathi, love quotes for wife in marathi, love quotes for her in marathi, Marathi love status, then you have come to the right place.

If you too really love someone and are afraid to express your love then this Marathi Love Status for Girlfriend or Boyfriend collection is for you. Here you can check daily something new love quotes in marathi, love quotes marathi, marathi love lines, love quotes for husband in marathi, Marathi Love Status for Whatsapp, Marathi Love Status, Marathi Love Shayari sms, Marathi Love Shayari sms, Love msg Marathi. will get

Marathi love lines for him
Marathi love lines for him

एक सलाम त्या लोकांना जे लव्ह म्यारीज

ला पण arrange म्यारीज करून दाखवतात.

तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे

मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात

एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे

तुला पाहिलं त्याक्षणापासून, रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो

तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही

हा निर्णय तुझा आहे.

मरेपर्यंत तुझी साथ देणार

हा शब्द माझा आहे

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं

कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

नेहमी ऊगवणारी सुंदर सकाळ

हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ

तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द

तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द

काय सांगू तुला, त्या मोगऱ्याच्या सुगंधाने

झाले माझे हृदय बेधुंद

मी अस म्हणत नाही की

सतत माझ्यासोबत बोल

पण जेव्हा बोलतो तेव्हा

फक्त माझ्यासोबत आणि माझ्या होऊन बोल

पहिलं प्रेम हे, पहिलं प्रेम असतं

त्या पेक्षा सुंदर

या जगात दुसरं काहीच नसतं

आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा

प्रेम् मधुर आहे, त्याची चव चाखा

तुटता तारा मला आवर्जून पहाचाय आहे

मला माझ्यासाठी काही नको

फक्त तुझ्यासाठी काहीतरी

मागायचं आहे

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी माझ्यासारखे असे काही झूरतात,

माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,

पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

गालावर खळी नको तिच्या

फक्त जरा हसरी मिळावी

चंद्राइतकी सुंदर नकोच

फक्त परी लाजरी मिळावी

माहित नाही तिच्या मध्ये

असं काय आहे

जेव्हा पण तिला पाहतो

सारा राग शांत होतो

जेव्हा मुलीच्या फोनमध्ये BALANCE असतो

तेव्हा तिचा कोणीतरी BOYFRIEND असतो.

जेव्हा मुलाच्या फोनमध्ये BALANCE असतो

तेव्हा त्याची कोणीच GIRLFRIEND नसते.

Also Read😍👇

Best Sorry Quotes In Marathi

Best Life Quotes in Marathi

Best Childhood Quotes In Marathi

Best Motivational Quotes in Marathi

NEW Romantic Love Quotes in Marathi 2024

True Love Quotes In Marathi
True Love Quotes In Marathi

स्वभावतील गोडीने आणि जिभेवरील

माधुर्याने माणसे जोडली जातात

भावना बुध्दीपेक्षा अधिक हट्टी असते.

युगायुगांचे संस्कार तिच्या कणाकणात भिनलेले असतात.

तू निखळ हसायचीस तेव्हा, मनात रिमझिम बरसात व्हायची

तुझी निरागस बडबड कधी, चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची

आयुष्य अशा व्यक्तीसोबत व्यतीत करा ज्यांना

दुसर काही नको फक्त तुमची साथ हवीये.

नदीला या काठ दे

 वाटेला माझ्या वाट दे

अडकलाय गं तुझ्यात जीव माझा

आता फक्त आयुष्यभराची साथ दे

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी

आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी

आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू

कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू

माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,

थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.

प्रेमात पडणं खूप सोपं आहे

पण तेच प्रेम शेवटपर्यंत जपून ठेवण

खरंच खूप special गोष्ट आहे

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा

ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत नाही

वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणी तुटलेल्या मनाला सावरायला.

तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला

सुंदर दान पदरात टाकयला त्याने किती उशीर केला

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे

पण मरपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे

तीला फक्त माझ्या आईची बाबांची

care करता आली पाहिजे

प्रेम कस करायच तिला मी शिकवतो

जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर

ह्याचा अर्थ असा नाही की

माझ्याकडे काहीच काम नाहीये

ह्याचा अर्थ असा की

माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये

आपलं सुंदर दिसण हे समोरील 

व्यक्तिला आकर्षित करू शकतं.

मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं 

हे त्यांच्या ह्रुदयात स्थान मिळवू शकतं

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे

अग वेडे कस सांगू ..

तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

मनाची माया फ़ार निरागस असते

ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते

जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला

त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते.

जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी,

जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा,

जी तुमचं जग सुंदर करून टाकेल.

तू म्हणशील आता बस…..,तू आहे फक्त एक त्रास,

तू म्हणशील आता बस…..,तू आहे फक्त एक त्रास,

तरीसुद्धा तुझ्या एकदा परतण्याची वाट पाहीन,

जोपर्यंत घेयीन मी शेवटचा श्वास.

लाईफ संपेल गं

पण तुझ्यावरच प्रेम कधीच

नाही संपणार

ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे

आपल्या आयुष्यात असतात

पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते

असा एखादाच कुणीतरी असतो

आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो

मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो कारण ते

वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी मनापासून प्रेम करावं लागतं.

तू रोज माझ्या समोरुन जातेस,

पण हिम्मत होत नाही बोलण्याची,

मनात तू आहेस खरी पण

भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

Love Quotes In Marathi Love Status Marathi

If you love this then our new post True Love Quotes In Marathi Love Status- Love quotes in marathi for girlfriend, Love Lines In Marathi sms will help you express your love.

Love Lines In Marathi
Love Lines In Marathi

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला

सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …

पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही

 तो जगावर काय प्रेम करणार 

कस सांगू तुला तूच समजून घेणा

तुझी आठवण येते खूप

जवळ येऊन मिठीत घेणा

तेज असावे सूर्यासारखे

प्रखरता असावी चंद्रासारखी

शीतलता असावी चांदण्यासारखी

प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी

खुप नशीब लागतं सातारकर

म्हणून जन्माला यायला

आणि

जे जन्माला येत नाही

त्यांना देव दुसरी संधी देतो

सातारकरांची सुन व्हायला

विचार कर आणि सांग

आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही

आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.

मी बोलले न काही नुसतेच पाहिले,

हृदयात दाटलेले हृदयात राहिले

तो रस्ता मला पाहून आज हसला,

म्हणाला प्रेमात बिचारा फसला…

हो, ती हवा आजही तिथेचं होती,

नेहमी तुझे केस विसकटणारी..

मंगळसुत्र घालून तुला

कुंकू लावेल तुझ्या माथी

कितीही संकटे आली तरीही

तुलाच करेल माझी जीवनसाथी

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,

तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते

दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं

तसंच काहीसं पाऊल न वाजवता,

आपल्या आयुष्यात प्रेम येतं 

प्रेम म्हणजे नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास

प्रेम म्हणजे दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास

असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,

असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,

असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,

अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.

जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?

मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना

मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठी तरी

आहे ही भावनाच किती श्रेष्ठ आहे!

सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एक करत जा

आरशात पाहण्याऐवजी

तू फक्त माझ्या डोळ्यात पाहत जा

Also Read😍👇

Heart Touching Friendship Quotes in Marathi

Best Mahadev Quotes in Hindi

Love Status मराठी

BEAUTIFUL LOVE QUOTES IN MARATHI
BEAUTIFUL LOVE QUOTES IN MARATHI

एके दिवशी माझा श्वास बंद होईल

नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल

अंतर फक्त एवढं असेल

आज मी तुझी आठवण काढत आहे

उद्या माझी आठवण तुला येईल

यदा-कदाचीत असे घडावे, मलाही वाटते की प्रेमात पडावे.

कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.

 देवाच्या चरणी मागितलेली एक दुवा माझी असेल,

तिथे मागितलेली प्रत्येक खुशी तुझी असेल,

जेव्हापण तुझ्या ह्रदयाला प्रेमाची हाक ऐकू येईल

ती प्रेमाची प्रत्येक हाक माझी असेल

“हवेत ऑक्सिजन असतोच पण ..

माश्याला पाण्यातालाच ऑक्सिजन हवा असतो 

आपल्या सर्वांचं अगदी तसचं आहे कारण आपल्या

 आजूबाजूला चांगल्या व्यक्ती असतातच

पण आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते.

जे प्रेम आधी होत तेच परत असेल

सुरवात तुझ्यापासून झाली

शेवट पण तुझ्यावरच होईल

जसे लोखंडाने लोखंडाला कापता येते

तसे मनाने मनाला जिंकता येते.

आई म्हणते

मी झोपेत सारखा हसत असतो

आता कसे सांगु तिला की स्वप्नात

मी तिच्या सुनेला पाहत असतो

लोक प्रेमात स्वत:चा विचार जास्त करतात

आणि समोरच्या बद्दल कमी करतात

याच स्वार्थीपणामुळे प्रेमाला

आज किमंत फक्त टाईमपासापुरती केली जाते

प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते.

जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त.

आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो.

म्हणुनच आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतचं असतं.

या मनाला खूप थांबवले

तरी या मनाला

 तुझीच ओढ लागली आहे

आयुष्यात काही लोक असे असतात,

आपण फक्त त्यांच्यावर

प्रेम करु शकतो त्यांना मिळवू शकत नाही

जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं

कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही

वाटत कधी कुणी आपलही असाव..

उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,

दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,

आपल्यालाही कुणीतरी भेटाव.

अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचातरी हात शोधत असतो,

आणि आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो 

Leave a comment