431+ Best Childhood Quotes In Marathi | बालपणा वर मराठी कोट्स, स्टेटस

Best Childhood Quotes In Marathi: ‘Childhood dega deva’ we always feel after growing up. But until we grow up, we don’t realize the importance of childhood Balpan Status In Marathi. Best Childhood Memories Quotes In Marathi Childhood memories remain in permanent storage. If you want to send some status to your friends for childhood memories then we are giving this status specially for you.

Childhood statuses are Balpan quotes In Marathi, Childhood Status in Marathi, Balpan Status in Marathi, Lahanpan quotes In Marathi special. Be sure to send childhood Marathi status बालपणावर स्टेटस मराठी मध्ये, Balpan Status, Quotes, SMS Marathi, बालपणीच्या आठवणींचे कोट्स, Childhood Memories Quotes In Marathi, बेस्ट बालपण कोट्स मराठी, Best Balpan Quotes In Marathi to your close friends and awaken some special memories.

 Best Childhood Quotes In Marathi

Best Childhood Quotes In Marathi
Best Childhood Quotes In Marathi

आठवणीतल्या काही गोष्टी पुसट होतात

पण बालपण कधीच पुसट होत नाही

आयुष्य जर ऋतूंचा संगम असेल 

तर बालपण हा सर्वात सुंदर ऋतू आहे 

आयुष्य पुन्ही कधी तसे दिसलेच

 नाही जसे ते बालपणी होते

बालपणावरील कोट्स मराठी – Childhood Quotes In Marathi

ओठांवर हसू होतं खांद्यावर ओझं होतं

पण बालपणी समाधान अधिक होतं 

आता नेहमी विचार येतो की बालपणीचे ते 

आनंद देणारे खेळणे मी नक्की कुठे विसरले आहे

आयुष्य‬ अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना ‘

दुसरं काही नको फक्त तुमची ‪‎सोबत‬ हवीय

आयुष्य थांबलय त्याच्यासाठी

पण त्याला वेळ नाही माझ्यासाठी

आपल्या साठी सगळे छान आहेत पणहृदयात

‘फक्त एकाला स्थान आहे समजले का तुला.

आजही तुला माझी आठवण आली नाही असं

वाटल तुझात ती ओढच ऊरली नाही

‎आयुष्य‬ संपल्यावर ‪शहाणपण‬ आलं तर ‪उजळणी‬ 

करायला ‪वेळ‬ नाही उरत

बालपणा वर मराठी कोट्स, स्टेटस

Balpan quotes In Marathi
Balpan quotes In Marathi

आनंद‬ तर तेव्हा होतो जेव्हा त्याचा ‪Last seen at‬

बदलुन ‪‎Online‬ होतो अन् Online बदलुन ‪Typing‬

आज आई च्या होणाऱ्या 

जावयाची खुप आठवण येत आहे

‎आयुष्यभर‬ साथ राहण्याची औकात असेल तरच

प्रपोज‬ कराव नाहीतर कुणाच्या ‪‎ह्रदयाशी खेळण्यात काही अर्थ नाही

एवढी ओढ लाखो रुपयांना पाहून होत नाही 

जेवढी लहानपणीचा फोटो पाहून लहानपणात जाण्याची होते

एकांतात तर त्याची आठवण येतेच

पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं

एक ‪इच्छा‬ होतीतुझ्या बरोबर 

जगण्याचीनाहीतर हे

प्रेमकोणावरही झाल असत

कालपण, आजपण, उद्यापण, 

जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत 

असतं ते म्हणजे बालपण

कोणीतरी हे बालपणीचे दिवस 

पुन्हा एकदा आणून देईल का 

बालपण गेलं की कधीच परत येत नाही

‎किती‬ सहज ‪हात सुटून‬ जातोत्या व्यक्तीचा

ज्याचा ‪‎हात‬ हातातधरुन ‪‎आयुष्यभर जगावस‬ वाटत

Balpan Quotes In Marathi

 Childhood Status in Marathi
Childhood Status in Marathi

कळत मला,तुझं प्रेम आहे माझ्या वर पण PerpoSe‬ 

नावाची गोष्टतुला का करता येते नाही

कधी तरी एकांतात तो ही माझ्याबद्दल विचार करेल की

तीला माहित होते की मी तीचा होणार नाहीतरी ही

ती वेडी माझ्यावर प्रेम करत होती

किती मस्त होते ते बालपणीचे दिवस

दोन बोटांच्या जुळण्यानेही मैत्री पुन्हा सुरू व्हायची 

Marathi Childhood Love Quotes

काही मागितल्यावर ती गोष्ट उशीरा मिळायची

पण ती मिळविण्याचा आनंद बालपणी वेगळाच होता 

कितीही चिडले तरीही बालपणात माया करायची आई

बाबांनी कधीच सोडली नाही मोठं झाल्यावर मात्र आता 

पुन्हा ते दिवस हवेसे वाटतात

या जगात अजुन कोणीतरी तुझ्यासारखा असेलच 

पण मला तर फक्त तु आवडतोस तुझ्या सारखा नाही

काही मिळविण्याची इच्छा नाही  आणि काही गमावण्याची भीती नाही

आपल्याच दुनियेत जगण्याची ती मस्ती असे होते ते बालपण

किती खोटं बोलायचो तरीही होता खरेपणा

ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा आम्ही लहान मुलं होतो   

आई, खरंच पुन्हा एकदा ती शाळेची बॅग दे गं खांद्यावर

आता आयुष्याचं ओझं सहन नाही होत

त्यापेक्षा बॅगेचं ओझं नक्कीच झेपण्यासारखं होतं 

खिशाचे वजन पाहून बालपणी मैत्री 

कोणीच करत नव्हतं आणि हेच खास आहे  

Childhood Status in Marathi

Balpan Status in Marathi
Balpan Status in Marathi

खेळत होतो मजा  मस्ती करत होतो

ते बालपण असं होतो जिथे कधीही मैत्री करत होतो

खुपदा तो नसून हि जवळ असल्याचा भास होतो

तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो

खूप दिवसाने शाळेच्या समोर आल्यावर 

वाटलं शाळा विचारत आहे की

माझ्यामुळे बालपणी तर तू त्रस्त होतीस आता 

आयुष्यातील परीक्षा कशा चालू आहेत

Childhood quotes in marathi funny

चला आज लहानपणीचे काही खेळ खेळून पाहूया

अने्क वर्ष झाली मनापासून चेहऱ्यावर हसूच आले नाहीये

किमान यानिमित्ताने तरी ओठांवर हसू येईल

जर दोन समजूतदार मनं  एकत्र असतील

तर ते  प्रेम नक्कीच  आयुष्यभरासाठी टिकतं

जे‬ भांडल्यावर आधी ‪‎क्षमा‬ मागतात त्यांची ‪चुक‬ असते म्हणून ‪नव्हे‬

तर ‪त्याना‬ आपल्या माणसांची पर्वा‬ असते म्हणून

जर खर ‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता ‪व्यक्ती‬

आवडत नाही आवडलाच तर ते खर प्रेम नाही

जोपर्यंत माझे जीवन असावे मला लहान बनून जगू दे 

अशीच प्रार्थना कायम ईश्वरचरणी करावी वाटते 

जेव्हा ‪गरज तुला असायची‬

आपले ‪‎काम सोडून‬ मी बोलायचं

आज ‎मला गरज तुझी‬ आहे

‘मात्र ‪‎मी‬ नुसतंच ‪‎वाट‬ बघायचं

Lahanpan Quotes In Marathi

बालपणा वर मराठी कोट्स, स्टेटस: A sweet memory in everyone’s life is our childhood. How beautiful it was to have nothing to worry about, just to garden here and there, play and come home and be a mother. Short childhood quotes in Marathi, Childhood quotes in Marathi for instagram, Childhood quotes in Marathi funny

Many people were like that in their childhood who thought that growing up would be so much fun but when they grew up they realized that the real fun was in their childhood. Everyone says I have to live my childhood, but today we are going to think about the same childhood, after reading which we will want to go back to our childhood, so let’s go back to our childhood for some time. 

Lahanpan quotes In Marathi
Lahanpan quotes In Marathi

जेव्हा शाळेत सर फळा पुसायचे काम द्यायचे 

तेव्हा काही तरी मोठं काम केलं अशी फिलिंग यायची

तु मला ‪‎Block‬ च ठेव कारण तु ‪Online‬

दिसलास ना कि मला खूप त्रास होतो

भरू दे माझी शाळा पुन्हा एकदा

जगावेसे वाटत आहेत ते 

बालपणीचे दिवस पुन्हा एकदा

तु पुन्हा माझ्या ‪आयुष्यात‬येण्याचा ‪प्रयत्न‬ करू नकोस कारण 

मी एकदा केलेलं ‪‎प्रेम ‬पुन्हा दुस‬-यांदा नाही करत.

‎तुझ्या घराकडे‬ आल्याशिवाय राहवत नाही

तु‬ नाही बोललास तरी चालेल‬ पण‬  एकदा

का होईना तुला ‪‎पाहिल्याशिवाय‬ राहवत नाही

Childhood quotes in marathi for instagram

ते सायकलवरून शाळेत जाणं एकत्र अभ्यास करणं,

 एकमेकांची कळ काढणं आणि तरीही कायम एकत्र राहणं

अप्रतिम होते ते बालपणीच दिवस कायमस्वरूपी समाधान देणारे

‪तुला रडवायचं‬ आहे तितक ‪रडवं‬ पण ‪‎साथ‬ 

नको ‪सोडु‬,कारण‬ मी रडायला ‪तयार‬ आहे

पण‬ ‪तुझी‬ साथ ‪सोडायला‬ तयार नाही

तुझ्या हसण्यात जादूच‬ आहे वेगळी

फक्त ‪‎तुला‬ पाहूनच विसरून जाते मी ‪‎दुनिया‬ सगळी

ती लहानपणीची श्रीमंती कुठे गेली कुणास ठाऊक

तेव्हा साचलेल्या पाण्यात पण आमचे जहाज चालायचे 

तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण

तिकडे आणि उचकी इकडेहाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे.

Best Childhood Memories Quotes In marathi

Balpan Status Quotes SMS Marathi
Balpan Status Quotes SMS Marathi

तुझ्यातच सुरुवात‬ झाली ‎आणि‬ 

तुझ्यातच ‪‎शेवट‬ असेल

दुपारच्या उन्हात खेळण्याची आणि शेजारच्यांचा ओरडा 

खाण्याची मजा बालपणात काही औरच होती

दुख याचे आहे की तु माझ्याकडे बघत नाही तर

‘मला बघून ही दुर्लक्ष करतो.

फक्त Future Story, Dreams दाखवून Love Story

करण्यापेक्षा Past, History सांगून Trust वालं True

वालंlove केलेलं खूप चांगलं असतं.

childhood Memories quotes in marathi

झोपेत सुद्धा  डोळ्यातून  पाणी येत

जेव्हा तु माझा हात सोडून देतोस.

नाही आठवण काढलीस तरी चालेल

पण विसरून मात्र जाऊ नकोस.

‪‎नाही‬ म्हंटलं तरी.

तुझ्या ‪आठवणी‬ येतात ‪भेटायला‬

नाही बघितलं तरी चालेल 

पण बघून न

बघितल्यासारख करू नकोस.

नखरे झेलनारा असला 

तर नखरे करायला 

पण मजा येते

निराश केले तरी चालेल  

पण खोट्या

आशा दाखवू नकोस

Marathi Childhood Love Quotes

Childhood Memories Quotes In Marathi
Childhood Memories Quotes In Marathi

मला ‪सात‬ जन्माच वचन नकोय तुझ्या कडुन

याच जन्मात ‪तु‬ हवा आहेस

ते पण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत

ना अटी ना शर्ती बालपणीच्या खेळाच्या 

आहे काही वेगळ्याच आठवणी

प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझीच आहे शब्द

माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे

प्रेम‬ आंधळे असते

म्हणुन ‪‎अंधारात‬ पण होऊ शकते.

मी‬ तर तेव्हा च ‪‎वेडी झाली. जेव्हां तो

म्हणाला की तुझी ‪Life‬ तुझी ‪एकटीची‬नाही

मोठं झाल्यावर कळते बालपणीची किंमत

 जेव्हा काहीच सोपं नसतं

माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं

माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं

डोळे पाणावतात‬ हल्ली ‪तुला‬पाहून खरंच तू

अनोळखीच‬ असायला पाहीजे होतास‬

माझ्याकडे प्रेमळ Heart आहे त्यामुळेच कदाचित

मी दिसायला जास्त Smart आहे

 मनाच्या चौकटीत तुझीच तस्वीर जडली आहे

 चौकट तुटली तरी प्रत्येक तुकड्यात तूच आहे.

Childhood Quotes in Marathi Funny

Best Balpan Quotes In Marathi
Best Balpan Quotes In Marathi

भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही

तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही

माझ्या हातात जर असत तर मी ‪तुझ्यावर‬ Only

Me‬ ची ‪Privacy‬ लावली असती

ऐक‬ ना खूप छोटीशी लिस्ट‬ आहे रे ‪‎माझ्या‬ ‪स्वप्नांची‬ 

पहिलाही ‪तू‬आहेस`आणि ‪शेवटचाही‬ तू‎च‬ आहेस

माणसं मोठी का होतात 

लहानपणात जी मजा 

आहे ती कुठेच नाही 

मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील  पण चोरून

पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील 

बालपण पण मस्त होते खेळता खेळता 

कुठेही झोप लागली तरी जाग यायची तेव्हा 

आपण आपल्या घरातील बेडवरच असायचो 

बालपण कसलं मस्त असतं ना 

स्वप्नं तर खूप बघता येतात

ती पूर्ण करण्याची स्पर्धा नसते तेव्हा

तुझी प्रीत माझ्यासाठी जीवनाचा अनमोल ठेवा आहे

कधी विरहाचा चटका तर कधी मिलनाचा गारवा आहे

बालपणी जरासं रडलो तरी पूर्ण चाळीला माहीत असायचं आणि 

आता एका डोळ्यातील अश्रूंचा त्रास दुसऱ्या डोळ्यालाही माहीत नसतो 

बालपणातील सर्व दिवस लक्षात राहात नाहीत

पण बालपणीच्या आठवणी मात्र साठवणीत नक्कीच राहतात

Also Read😍👇

Heart Touching Friendship Quotes in Marathi

Best Life Quotes in Marathi

Best Mahadev Quotes in Hindi

Best Romantic Love Quotes in Marathi

Childhood Quotes in Marathi for Instagram

Childhood Quotes In Marathi: Today I bring you a post about childhood. Everyone has childhood memories. Some are sweet and some are sad. There was no worry or worry. When he came to study and play a little, he would tell his mother that he was hungry. Our childhood was very good. It was full of many memories.

How was your childhood then? Be sure to let me know. Childhood Memories in Marathi In this post, childhood memories in Marathi, Childhood Status In Marathi, Best Childhood Memories Quotes In Marathi, Balpan Status In Marathi, Balpan quotes In Marathi, Childhood Message In Marathi etc. If you like this collection, please send it to your friends. 

Short childhood quotes in Marathi
Short childhood quotes in Marathi

बालपण म्हणजे लहानशा तक्रारी 

आणि पटकन सुटणारी समस्या

बालपण असंच असतं रे ना भीती भविष्याची ना 

भीती कोणत्याही दुःखाची

भरभरून जगण्यासाठी असते ते बालपण

बालपणीचा तो काळ सर्वात जास्त चांगला होता

कारण ना कोणी शत्रू होतं ना कोणती स्पर्धा होती 

बालपणी चांदण्यात गोष्टी ऐकायची 

मज्जा काही वेगळीच होती

आता तर चांदणं पाहायलाही वेळ नाही

चल जाऊदे ना ते सारं झालं-गेलं आता सोड ना

विसरून जाऊन जुन माझ्या मनाशी एक नवं नात जोड ना

बालपणी अभ्यासाचं ओझं वाटायचं

पण आयुष्याचं ओझं झेलताना आता 

अभ्यास जास्त सोपा वाटतोय

एखादी अनोळखी व्यक्ती का मनात इतकी बसते

ती समोर नसताना सुध्दा हे मन मनातल्या मनातच हसते

बालपण हा असा ठेवा आहे

जो कधीही विसरता येत नाही 

बालपण ही अशी गोष्ट आहे जी 

कधीच तुमच्या मनापासून दूर होत नाही

Balpan Status in Marathi

Childhood quotes in Marathi for instagram,
Childhood quotes in Marathi for instagram,

वेड्या मैञीनीची प्रीत कधी कळलीच नाही तुला

तुझ्या प्रीतीची छाया कधी मिळालीच नाही मला

बालपणीचा प्रत्येक दिवस तर लक्षात नाही माझ्या

पण बालपणीच्या आठवणी मात्र लक्षात आहेत माझ्या

‎आता मला‬ ‪‎तुझ्या‬ साठी जगायचय माझा‬ हा ‪‎जिव

‬ ‎मला‬ तुझ्या साठी ‪‎जपायचाय‬

बालपणी खेळ हेच सर्वस्व होतं मैदान हेच घर होतं 

आणि घर हे आपल्यासाठी तुरूंग होतं 

बालपणातील निरागस मन हेच 

सुंदर जीवनाचं बाळकडू आहे

भांडनातही असते प्रेम असे जग आपल्याला सांगते

पण जेव्हापासून भेटलोय आपण प्रेम तर दूरच राहिले 

पण शब्द शब्दावर आपले भांडणच चालू असते

हसणे आणि हसवणे यापेक्षा वेगळं काय कामं होतं लहानपणी

आता मोठं झाल्यावर त्याची किंमत कळली आहे 

माझ्या आयुष्याच्या पुस्तकात प्रत्येक अभ्यास

तुझा आहे कहाणी तर माझी होती पण प्रत्येक 

पानावर नाव मात्र तुझं आहे

होत्या लहानशा इच्छा आकांक्षा पटकन व्हायच्या पूर्ण 

आणि त्यात आनंदही मिळायाचा मोठं झाल्यावर 

हे सर्व सुख मिळतच नाही आणि मग येते आठवण ती बालपणीची 

हसण्यासाठी कारण आता शोधावं लागतं

बालपणी तर विनाकारण हसण्याची मजाच वेगळी होती

आपल्यावर प्रेमकरणारी व्यक्ती जेव्हाआपल्या खूप जवळ

असते,तेव्हा वातावरणातएक वेगळीच जादू असते

Balpan Quotes, Status, SMS Marathi

Childhood quotes in Marathi funny
Childhood quotes in Marathi funny

शाळेतल्या सुट्टीतील तो डब्यांचा सुगंध

 एकमेकांच्या डब्यातील जेवणाची देवाणघेवाण

पुन्हा हा अनुभव कधीच येणार नाही रम्य ते बालपण

आजही देवाकडे तुझ्यासाठीचं काही तरीमागावसं वाटत

कारण या डोळ्यांना नेहमीच तुलाआनंदी पहावसं वाटत

शाळेत तर फळा पुसायचं काम पण किती मोठं आणि 

अभिमानाचं वाटायचं आता तर सगळ्यातच मानपान आडवे येतात

शाळेच्या मैत्रीसारखी मैत्री नाही

 बालपण जगायचं असेल तर शाळेतच आहे खरी मजा

आज तुला राग आला तरी चालेल पण फक्त माझ मन 

राखण्यासाठी नको बोलुस तु माझ्याशी तेव्हाच बोल

जेव्हा तुला नात जोड़ायच असेल माझ्या मनाशी

‎रडू‬ तर येत होत डोळ्यात‬ मात्र दिसत नव्हत ‪‎

चेहरा कोरडा‬ होता पण ‪‎मन मात्र भिजत‬ होत

सोबतीची आस आहे नको सांत्वनाचा सहारा

अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा

फक्त तुझी कमी आहे नायतर Status 

तरआजपण खूप आहेत

सर्वात जास्त श्रीमंत तर आपण लहानपणी असतो

कारण सर्वात अमूल्य गोष्ट असते बालपणी ती

 म्हणजे चेहऱ्यावरील हास्य

Single असल्यावर माझ्यासारखं 

वेळेवर झोपायला मिळतं

सर्वात जास्त जर काही आठवणीत 

राहात असेल तर ते म्हणजे बालपण 

Also Read😍👇

Best Life partner Quotes in Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi

Best Motivational Quotes in Marathi

Best Ganpati Bappa Quotes In Marathi

Best Romantic Love Quotes in Marathi

Childhood Memories Quotes In Marathi

Best Childhood Quotes In Marathi
Best Childhood Quotes In Marathi

शोन्या माझा खुप जीव 

जडलाय रे तुझ्यावर

‎स्वताचिच प्रेम‬ कथा ‪वाचुन‬ डोळ्यात ‪‎पाणी आल‬ आणि

‪पुन्हा‬ हे ‪मन त्याच्या‬ ‪‎आठवणीत‬ गुंतु लागल.

समाधान आता कशात मिळतच नाही

जे बालपणातील गोष्टींमध्ये मिळत होते

सगळे बोलतात कि ‪आयुष्य‬ खुप ‪सुंदर‬ आहेपण

जेव्हा तुला ‪‎बघितलं‬ तेव्हाच ‪‎विश्वास‬ बसला

समाधानाबाबत बोलायचं झालं ना मित्रांनो

तर आता समाधानाचा तो रविवार कधीच येत नाही

तो थोडा वेडाच‬ आहे कळत असुन देखिल थोडासा

‪‎पागल‬ आहे कसा का असेना तो शेवटी‬ माझाचं आहे

पहिल प्रेम हे नेहमी चुकीच्या

व्यक्तीवरच होत

राग‬ तर तेव्हा येतो जेव्हा आपल ‪‎आयुष्य‬ ‪बरबाद‬ करुन ते बोलतात की

आपण फक्‍त ‪‎Friends‬ म्हणून राहू शकतो का

लहानपणी लागलेली थोडीशी जखम आईच्या हलक्या फुंकेने 

आणि आईच्या म्हणण्याने की होईल बाळा ठीक खरच 

तशी औषध आजपर्यंत कोणती बनवलीच नाही

लहानपण म्हणजे डोक्याला त्रास नाही

लहानपण म्हणजे साठवणींचा ठेवा

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात

पण समजून घेणार आणि समजूनसांगणारी

व्यक्ती भेटायला भाग्य लागते

लहान पण देगा देवा 

मुंगी साखरेचा रवा. 

लहानपणी घड्याळ कोणाजवळच नव्हता पण वेळ प्रत्येकाजवळ होता

आता घड्याळ प्रत्येकाजवळ आहे पण वेळच नाही

बालपण स्टेटस, कोट्स मराठी

Balpan quotes In Marathi
Balpan quotes In Marathi

लहानपणी आई शाळेत पाठवायची म्हणून रडायला यायचं 

आणि आता शाळेच्या आठवणीने रडायला येतं

लहानपणी एकच गैरसमज होता की

मोठे झाल्यावर जीवन आणखी मजेदार आहेत

हा ‪जीव‬ सरला होता फक्त तुझ्यासाठी

हा ‪दगड‬ पाझरला होता ‪फ़क्त‬ तुझ्यासाठी

काहीच नको रे देवा मला एक बारीक़स हसू दे

त्याच्याच स्वप्नातून जाग यावी अन तोच समोर असू दे

लहानपणी संध्याकाळसुद्धा असायची

आता तर सकाळ आणि रात्र इतकंच आयुष्यात येतं

लहानपणीचे पण काय दिवस होते ते कुठेही डोळे 

लागले तरीही सकाळी अंथरुणात डोळे उघडायचे

लहानपणी दुःख तर तेव्हा व्हायचं जेव्हा रात्रभर पडणारा 

पाऊस सकाळी शाळेला जायच्या वेळी बंद व्हायचा.

‎ठोके‬ ‪काळजाचे‬ आजही ‪चुकतात‬ अधुन मधुन

कधी श्वास ‪गुदमरला‬ होता फ़क्त ‪तुझ्यासाठी

‪एक‬ दिवस असा येईल की ‪‎Msg तू‬ करशील

पण ‪रिप्लाय‬ द्यायला मीच नसेन‬ 

ती लहानपणीची श्रीमंती कुठे गेली कुणास ठाऊक जेव्हा 

पाण्यात आमचे पण छोटे जहाज चालायचे

आज कोणतरी खूप Happy होणार 

आहे मला सोडून जाताना 

Leave a comment