971+ Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे Best सुविचार

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi: After taking the name of Chhatrapati Shivaji Maharaj, Veerashree will not spread. Chhatrapati has reigned supreme in the minds of the people as the king of the ryots. Such Shivarayas can never be forgotten. If you also want to pass on this achievement of Shivaraya to the next generation, then you should get information from the book on Shivaji Maharaj. Rather than celebrating the birth anniversary of this great hero with great enthusiasm, his ideals and thoughts should be taught.

  That’s why today we bring you Shivaji Maharaj Thoughts, Shivaji Maharaj Quotes, Shivaji Maharaj Status in Marathi, Shivaji Maharaj Slogan in Marathi, Shivaji Maharaj Slogan in Marathi. (Shivaji Jayanti Wishes In Marathi) Sharing with you. Celebrate this day by wishing Shivaji Maharaj Jayanti (chhatrapati shivaji maharaj quotes in marathi). Marathi language is the pride of Maharaj and Shivaraya. We all know about Marathi Language Day.

Shivaji Maharaj Quotes In Marathi Shivaji Maharaj’s thoughts were the inspiration for his Swaraj. So it is very important to know these thoughts of Maharaj.

Chatrapati Shivaji maharaj Quotes in Marathi, shivaji maharaj quotes in marathi attitude, shivaji maharaj quotes in marathi instagram, shivaji maharaj jayanti quotes in marathi, Shivaji Maharaj Jayanti quotes in Marathi 2024, Shivaji Maharaj Status Quotes in Marathi, 19 february shivaji maharaj quotes in marathi, shivaji maharaj quotes/Status in marathi, Shivaji Maharaj Thoughts Marathi, Shivaji Maharaj Caption in Marathi For Instagram, Shivjayanti Caption and Ghoshana in Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi
Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi

अंगा लावण्यास मला सुगंधी साबण वा अत्तर नसु दे.

पण गर्वाने ओढलेला माझ्या कपाळी भगवा टिळा असु दे.

आमचे महाराज माणसातले देव आहेत

हे सिध्द करायची गरज नाही इतिहास आहे साक्षीला

दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो

शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या महान किर्तीला

जय जगदंब  जय शिवराय

आभाळ‬ कोसळले अन फाटली जरी धरती देव ‪असतील‬ 33 कोटी 

तरी पहिला मुजरा माझा ‪‎फक्त‬ आणि फक्त शिवचरणी

अंगात हवी रग, रक्तात हवि धग,

छाती आपोआप फुगते एकदा जय शिवराय बोलून बघ.

आण आहे या मातीची शिवबाला विसरेल ज्या दिवशी

त्याच दिवशी राख होईल या देहाची ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे

एका शिवभक्ताची शिवाजी महाराज की जय

असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या 

समोरच करण्यात वीरता आहे खरी वीरता विजयात आहे.

आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो

ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे शिवछत्रपती 

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी 

उधळण होईल भगव्या रक्ताची,

आणि फाडली जरी आमची छाती,

तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची जय शिवराय

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi

औरंगजेबाचा कोथळा  निधड्या छातीने काढला

तो शिवबा आमचा कितीही काळ लोटला तरी 

आम्हा रयतेचा शिवबाच राजा छत्रपति शिवराय 

शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला

शेकडो वर्षाचीकाळरात्र चिरून स्वराज्याच्या 

मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा शिवसुर्य

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर.

मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर

राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार

Chatrapati Shivaji maharaj Quotes in Marathi
Chatrapati Shivaji maharaj Quotes in Marathi

आजही त्यांची शिकवण 

युध्द पद्धति व राज्य हाताळनी 

नामांकित देशांमधील नामांकित 

विद्यापिठानमध्ये अभ्स्यासक्रमात नमूद आहे।

एक राजा जो रयतेसाठी जगला

एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला

एक नेता जो लोकहितासाठी झटला

एक असामान्य माणूस ज्याने गुलामी 

नाकारुन स्वराज्याला जन्म दिला 

शिवजयंतीच्या शुभेच्छा

एका गालावर मारल्यावर दुसरा 

गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही

आमच्या राजाची शिकवण आहे

अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही.

Shivaji Maharaj Thoughts

एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव

आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव

राजांना त्रिवार मानाचा मुजरा

जय जिजाऊ जय शिवराय

एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही,

ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की

ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते

तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये

एक विचार समतेचा एक विचार नितीचा

ना धर्माचा ना जातीचा माझा राजा फक्त मातीचा

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा

कधीही आपले डोके वाकवू नका

नेहमी उंचावर ठेवा

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना

पण एकही मंदिर नसताना

जे अब्जावधींच्या हृदयावरआधिराज्य करतात

त्यांना छत्रपती म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास 

जर मार्ग असेल तर मी तो शोधेन

जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन

कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायाचे,

म्हणुन नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायाचे.जय शिवप्रभूराजे

कुणाची तहान कुणाची मान

तळपत्या पातीला रक्ताची शान

मर्द मराठा आहोत आम्ही

आमच्या हाती स्वराज्याची शान

जय भवानी  जय शिवराय

Shivaji Maharaj Motivational Quotes Marathi

shivaji maharaj quotes in marathi attitude
shivaji maharaj quotes in marathi attitude

कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा

आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा.

गर्व आहे शेंदूर गुलालाचा

गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा गर्व आहे विठोबा-माऊलीचा,

अन गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराजाच्या.

गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की,

शिवरायांचा शिव:भक्त म्हणुन

जगायचा सन्मान मिळतोय,

कारण यापेक्षा श्रेष्ठ स्थान जगात कोणतच नाही.

जय जिजाऊ जय शिवराय

Shivaji Maharaj Quotes

चिंता नव्हती परिणामांची कारण त्याना साथ होती

भवानी मातेची आणि आई जिजाऊची त्यांची जात मर्द मराठ्याची

देशात लाट आणली भगव्याची आणि मुहर्तमेढ रोवली स्वराज्याची…

म्हणूनच म्हणतात,जय भवानी जय शिवाजी

जय जय जय जय भवानी 

जय जय जय जय शिवाजी

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु

धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु 

शिवजयंतीच्या शुभेच्छा

ज्यामातीत जन्मलोतीचा रंग_

सावळाआहे. सह्याद्री असोवा हिमालय, 

छातीठोकसांगतो “मीछत्रपती_

शिवरायांचा_मावळाआहे. 

जयजिजाऊजयशिवराय

जय शंभूराजे.#

ज्याचे विचार मोठे असतात.

त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही

मातीचा गोळा वाटतो.

जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता

पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून

जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा

तो माझा शिवबा होता

जिथे शिवभक्त उभे राहतात,

तिथे बंद पडते भल्या भल्याची मती 

अरे मरणाची कुणाला भीती कारण 

आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती.

शिवाजी महाराज सुविचार

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार: Chhatrapati Shivaji Maharaj, also known as Janata Raja, was one of the most popular kings in the world. Because they live in the hearts of the youth even today.

He was not only a noble, brave, courageous, king but also a good son, a good father, and a kind king. Shivarai killed many guerrillas but never raised his hands on women and the weak.

Even today, people remember the great king who was born in this Sahyadri of Maharashtra and cherish his thoughts.

We have brought some such thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj (shivaji maharaj quotes in marathi) in this article. You can share this status of Chhatrapati Shivaji Maharaj on social media like Facebook, Whatsapp, Instagram.

Shivaji Maharaj Quotes With Image In Marathi, Shivaji Maharaj Status In Marathi. Thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj Status Chhatrapati Shivaji Maharaj Quotes/Caption/Status In Marathi. Happy Shiv Jayanti Marathi. Shivaraya’s thoughts. Thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj. Best Shiv Jayanti status in Marathi. 

shivaji maharaj quotes in marathi instagram
shivaji maharaj quotes in marathi instagram

जाऊन बघा ती औरंग्याची कबर मराठ्यांचं नाव घेतलं कि,

कशी कापते चळाचळा मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा.

आरं अजूनही वेळगेली नाही बाळा

सांभाळुन राहाआम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा

जागवल्याशिवाय जाग येत नाही

ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे, 

छत्रपतींचे नाव घेतल्याशिवायमाझा दिवस उगवत नाही.

जर माणसाकडे आत्मशक्ती असेल

तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.

Shivaji Maharaj Status in Marathi

 जगातील एकमेव राजा असा आहे

ज्याचा जन्म आणि मृत्यु किल्ल्यावरच

झाला तो राजा म्हणजे छत्रपती

🙏 श्री शिवाजी महाराज 🙏

प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली,

शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे.

शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा 

प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस 

सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक 

भोसले कुलदीपक हिन्दवी साम्राज्य संस्थापक 

मुघल जन संघारक श्रीमान योगी योगिराज बुद्धिवंत 

कीर्तिवंत कुलवंत नीतिवंत धनवंत सामर्थ्यवंत 

धर्मधुरंधर श्रीमंत श्रीमंत श्रीमंत महाराजाधिराज 

छत्रपति शिवाजी महाराज की जय जय 

भवानी जय शिवाजी हर हर महादेव 

पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात

‎वाघ दोन पावलं मागेसरकतो त्याला ‎अवलोकन म्हणतात

आणि हिंदवीस्वराज्याचीस्थापना करणाऱ्या ‎वाघाला

छत्रपती शिवराय म्हणतात 🚩जय शिवराय🚩

पुन्हा दूरवर पसरवूमहाराष्ट्राची कीर्ति 

शिवरायांची स्मरुन मुर्ती शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती 

एकच ध्यास जपू महाराष्ट्राची संस्कृती

भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा

ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो

भगवा देव फक्त शिवबा माझा

Shivaji Maharaj Slogan in Marathi

भगव्याचीसाथ कधी सोडनार नाही 

भगव्याचेवचन कधी मोडनार नाहीदिला तो अखेरचा शब्द

होई काळ ही स्तब्ध ना पर्वा फितुरीची,नसे पराभवाचीखंत आम्हीआहोतफक्त

राजेशिवछञपतींचेभक्तजय शिवराय जगदंब जगदंब

Shivaji Maharaj Quotes in Marathi Attitude

shivaji maharaj jayanti quotes in marathi
shivaji maharaj jayanti quotes in marathi

भगव्या झेंड्याची धमक बघ मराठ्याची आग आहे,

घाबरतोस काय कोणाला येड्या तू शिवबाचा वाघ आहे.

जय शिवाजी

भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता

झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता

जय भवानी जय शिवाजी शिवजयंतीच्या शुभेच्छा

भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,वर्तमानकाळ उलटा टांगून  भविष्य

घडवायला शिकवणाऱ्याया पवित्रमातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक

थेंबाकडून त्रिवार मानाचा मुजरा जय महाराष्ट्र 

भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात 

350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी

तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात

शिवजयंतीच्या शुभेच्छा

माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचेपिता..

तो लढला ज्यासाठी जन्मभरती होती मराठी अस्मिता हिंदवी स्वराज्य.. 

shivaji maharaj quotes in marathi attitude

स्थापनेसाठी तो संतापून पेटून उठला जो किल्ला त्याने चढला तेथे भगवा नेहमीच

फडफडला तरुणांच्या हाती देऊनी समशेर घडविला त्याने मावळा स्वराज्यासाठी 

त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा धोक्यात आहे 

आजपुन्हा मराठी काढूनी टाका सुरांतून नाराजी उठा अन् शोधा 

स्वत:तच तोच मावळा तोच शिवाजी शिवजयंतीच्या शुभेच्छा

मुजरा कर राजांना अरे घाबरतोस काय नामर्दांना

जात आपली मावळ्यांची भीती न आम्हा कावळ्यांची

आहे जरा आड वाट पण इथेच दिसतो आमचा थाट

कधी पडलीच आपली गाठ तर दाखवून देऊ काय आहे मावळ घाट 

जय जिजाऊ जय शिवराय

मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले

स्वराज्यस्वप्न तव साकारिले

गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा

शिवराया तूज मानाचा मुजरा

शिवजयंतीच्या शुभेच्छा!

मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार

इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,

हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा 

इतिहास कोरत होत

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

माहीत नाही काय जादू असते,

शिवाजी महराज्यांच्या चरणात

आशिर्वाद घ्यायला जितका खाली

वाकतो तितके मोठे झाल्यासारखे वाटते.

महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण शिवनेरी

महाराजांचा मृत्यू झाला ते ठिकाण रायगड

किती अजब आहे ना दोन्ही शब्दातील पहिली

दोन अक्षरं मिळून एक महान व्यक्तीचं नाव

तयार होतं ते म्हणजे छत्रपती “शिवराय”.

छत्रपती शिवाजी महाराज कि जय

Also Read😍👇

Best Alone Quotes In Marathi

Best Life Quotes in Marathi

Best Ganpati Bappa Quotes In Marathi

Best Sorry Quotes In Marathi

Heart Touching Friendship Quotes in Marathi

Shivaji Maharaj Quotes in Marathi Instagram

shivaji maharaj jayanti quotes in marathi
shivaji maharaj jayanti quotes in marathi

माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय

तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय 

धन्य धन्य माझे शिवराय

 जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराय 

माझ्या राजाला दगडाच्या मंदिराची गरज नाही

माझ्या राजाला रोज पुजाव लागत नाही

माझ्या राजाला दुध-तुपाचा अभिषेक करावा लागत नाही

माझ्या राजाला कधी नवस बोलावा लागत नाही

माझ्या राजाला सोने-चांदीचा साज ही चढवावा लागत नाही

एवढ असुनही जे जगातील अब्जवधी लोकांच्या हृदयावर

अधिराज्य गाजवतात असे एकमेव युगपुरुष

shivaji maharaj quotes in marathi instagram

मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली 

वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली

जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी 

पाखर हि किलबिलली….नगारा वाजला, 

शाहिरी साज चढला..डंका डोंगरा आड सांगत सुटला,

आता सह्याद्रीवर भगवा फडकणार

तुझी किर्ती अशीच आसमानामंदी राहू दे 

तुझ्या संस्कारात साऱ्या पिढ्या घडू दे

जय शिवराय

ताकद हत्तीची चपळाई चीत्त्याची 

भगवे रक्त शरीराने सक्त झुकते 

ईथेच दिल्लीचे तख्त अन झुकवू 

शकतात फक्त मराठेच हर हर महादेव

तुमच्यामुळे घडला हा महाराष्ट्र

शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या

महाराजांना मानाचा मुजरा जगावे

तर वाघ सारखे लढावे तर शिवबासारखे.

देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात

तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे

आणि त्या फूलाची जागा

माझ्या राज्याच्या पायावर असू दे

जय जिजाऊ जय शिवराय

देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी 

झगड़णारे खूप जण पाहिले पण रक्ताचा 

अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारे 

एकच राजे छत्रपति शिवराय माझे 

दुर रहा पडु नका आमच्या फंदात

छत्रपति बाप आहे आमचा

सगळ्या जगला धाक आहे त्यांचा

खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा

ना शिवशंकर तो कैलाशपतीना लंबोदर तो गणपती

नतमस्तक तया चरणीज्याने केली स्वराज्य निर्मिती

देव माझा एकच तोराजा शिवछत्रपती

निधड्या छातीचा दनगड कणांचा मराठी मनांचा 

भारत भूमीचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज 

यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय#

छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा.

Shivaji Maharaj Jayanti Quotes in Marathi

An icon of bravery and courage, India’s brave son Chhatrapati Shivaji Maharaj was a great patriot and a skilled administrator. On the one hand, he was very powerful, on the other hand, he was also known for his kindness.

He reigned supreme in the minds of the ryots of Maharashtra. Such Chhatrapati Shivaraya can never be forgotten. The stories of his bravery will be told with great pride to every generation to come.

So we have come today with thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj. You can share such thoughts on social sites like Facebook, WhatsApp, and Twitter. Quotes on Shivaji Maharaj in marathi, Shivaji Maharaj Jayanti quotes in Marathi 2024, Shivaji Maharaj Status Quotes in Marathi, 19 february shivaji maharaj quotes in marathi, shivaji maharaj quotes/Status in marathi, Shivaji Maharaj Thoughts Marathi, Shivaji Maharaj Caption in Marathi For Instagram

Shivaji Maharaj Jayanti quotes in Marathi facebook
Shivaji Maharaj Jayanti quotes in Marathi facebook

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि

आत्मविश्वास मिळवण्यासाठी छञपतींचा इतिहास माहिती पाहिजे

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत,वरदवंत, पुण्यवंत,

नीतीवंत जाणता राजा..शिवजयंतीच्या शुभेच्छा!

हातात चिंध्या बांधूनमैत्री करणारी आमची जात नाही

वेळेप्रसंगी मित्राच्या छाती वरचा घावझेलल्या शिवाय आम्ही राहत नाही

shivaji maharaj jayanti quotes in marathi

वाघाच्या छाव्याला” सांगायची गरज न्हाय

जय शिवाजी म्हटल तर पुढ जय भवानीची हाक हाय,

मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय

कीर्ती तयाची अफाट हाय

तीन्ही लोकी जय शिवराय चा जप हाय

झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा

वाघाची जात कधी थकणार 

नाहीशत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही

शपथ आहे आम्हाला या मातीची मरे 

पर्यंतजय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही

विजेसारखी तलवार चालवून गेला 

निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला

वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला

स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला

असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेलाशिवजयंतीच्या शुभेच्छा

लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल

पुढे जाऊन मोठे लक्ष्य ही गाठू शकते

 राष्ट्रप्रथम नंतर गुरु मग पालक मग देव 

प्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा

शब्द पडतील अपुरेअशी शिवबांची कीर्ती

राजा शोभूनी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती

बहिणीची इज्जत कराकाय फरक पडतो ती

आपली आहे की इतरांची 

हीच आपल्या महाराजांची शिकवण आहे.

जय जिजाऊ जय शिवराय

शिवाजी महाराज डायलॉग मराठी

Shivaji Maharaj Jayanti quotes in Marathi Whatsapp
Shivaji Maharaj Jayanti quotes in Marathi Whatsapp

स्वातंत्र्य एक वरदान आहे

जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे

रायगडाच्या मंदीरी वसे माझा राया

चरणाशी अर्पितो आजन्म ही काया

जगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्याती

प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया

शिवाजी महाराज कि जय

सिंहाची चाल गरुडाची नजर

स्त्रियांचा आदर शत्रूचे गर्दन

असेच असावे मावळ्यांचे वर्तन

हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.

जय शिवराय

सागराचे पाणी कधी आटणार नाही,

स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही,

हा जन्म काय हजार जन्म झाले

तरी नाद शिवरायांचासुटणार नाही

जय भवानी जय शिवाजी

शांत बसलेल्या वाघ्याला

दुबळा समजू नकाफाडून टाकेल तुम्हाला तो

त्याच्या वाटेला जाऊ नकाआम्ही दिसतो साधे भोळे

आमच्या चेहऱ्यावर जाऊ नकाकरून टाकेन तुकडे तुकडे

आमच्या नादाला लागू नकाजय शिवाजी जय भवानी

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा,

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

Shivaji Maharaj Jayanti quotes in Marathi 2024

झेंडा स्वराज्याचा,झेंडा शिवराज्याचा,

गर्जा महाराष्ट्र माझा.जय शिवराय

शूरता हा माझा आत्मा आहे,‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे,

क्षत्रिय हा माझा धर्म आहे,छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे, 

होय मी मराठी आहे.जय शिवराय

 शत्रूला दुर्बल समजू नका,

पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.

शब्दही पडतील अपुरे,अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,

अवघ्या जगाचा शिवछत्रपतीशिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read😍👇

Best Motivational Quotes in Marathi

Best Life partner Quotes in Marathi

Best Royal Attitude Quotes in Marathi

Heart touching Sad Quotes in Marathi

Shivaji Maharaj Thoughts Marathi

Shivaji Maharaj Quotes in Marathi: Shivaji Maharaj was a great ruler who ruled from 1674 to 1680. He is known as Chhatrapati Shivaji Maharaj. It was during his reign that the Maratha Empire in India began.

He was born in 1627 in Shivneri Fort and died in 1680 in Raigad Fort. Shivaji maharaj motivational quotes marathi, शिवाजी महाराज सुविचार, shivaji maharaj quotes in marathi attitude, छत्रपती शिवाजी महाराज कॅप्शन्स, shivaji maharaj quotes in marathi instagram, छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस, shivaji maharaj jayanti quotes in marathi, शिवाजी महाराज डायलॉग मराठी

Best shivaji maharaj jayanti quotes in marathi
Best shivaji maharaj jayanti quotes in marathi

शिवबा शिवाय किंमत नायशंभू शिवाय हिंमत नाय

भगव्या शिवाय नमत नायशिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय

जय जिजाऊ जय शिवराय

सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी

इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा

सुर्य कोणाला झाकत नाही डोंगर कोणाला वाकवत नाही

मराठी असल्याचा अभिमान बाळगाकारण मराठी माणुस

कोणाच्या बापाला घाबरत नाही जय शिवराय 

शिवरायांच्या🙏 कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र

शिवरायांच्या आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने

शिवरायांचा🚩 इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती

देव माझा शिव छत्रपती मुजरा माझा फक्त शिव चरणी.

अंगणामध्ये तुळस  शिखरावरती कळस

हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख

श्वासात रोखूनी वादळ डोळ्यांत रोखली आग

देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ शिवजयंतीच्या शुभेच्छा

Leave a comment