531+ Best Alone Quotes In Marathi | मराठीत एकटेपणा कोट्स

Alone Quotes In Marathi: Friends, we are going to see some status based on Alone in this article.

So lonely I don’t understand people from me and how bad my luck is. (Best Alone Quotes In Marathi) If you friends are looking for some quotes based on follow then you have come to the right place.

No matter how much you give to someone, no matter how much life you spend on someone, everyone should know that somewhere something is missing and you know everyone, so you should trust that person who remembers you for work.

I like to be alone because no one understands me except me so you should prefer to be alone so you can ask your mind what you can do with your life.

No matter how hard you try, killing alone will get a thousand people who cry but you will never find one in your life who can understand the living.

Don’t forget but don’t let anyone in this world, Alone Marathi Inspirational Quotes, Good Morning Alone Quotes In Marathi, Alone Thoughts in Marathi, feeling alone Quotes in Marathi, alone quotes Marathi, alone sad quotes in Marathi, sad alone Quotes in Marathi, alone attitude Quotes in Marathi 2 line, alone line, alone best quotes in Marathi Someone who has always stood by your side and stood firm for you no matter the situation because that person is one in a million for you.

One thing I have learned a lot in life is that in order to be happy with yourself you should never expect anything from anyone to make you less miserable.

Friends, you must have liked these quotes based on all over, and if you have any questions about these quotes, you can also ask them.

Best Alone Quotes In Marathi

Alone Marathi Inspirational Quotes
Alone Marathi Inspirational Quotes

ती जखम कधीच भरत नाही

जी आपल्याकडून मिळालेली नसते

आपल्यावर विश्वास तेव्हाच बसेल

जेव्हा आपलाच आपल्यावर विश्वास असेल

प्रेम कधीच चुकीचे नसते,

कदाचित निवड चुकीची असू शकते

मरणाला रडणारे हजार भेटतील पण जो जिवंत 

आहे त्याला समजणारा एकही भेटणार नाही.

प्रत्येकाला आपले दु:ख सांगत बसू नका.

कारण प्रत्येकाकडे त्याचे औषधं असतेच नाही

मी आहे ना तुझ्यासाठी म्हणणारे खूप आहेत

पण जेव्हा मन उदास असतं ना

तेव्हा विचारणार कुणी नसतं 

कुणाला कितीही आपण आपलं मानलं

तरीही, शेवटी ते परकेच ठरतात.

या जगात कोणालाही विसरा

पण त्याला विसरु नका

जो तुमच्या पाठिशी कायम उभा राहिला आहे

Life मध्ये एक Partner होण गरजेचं आहे,

नाहीतर मनाचे शब्द Status

वर लिहावे लागतात.

तुम्ही एकटा आहात, असा समज

अजिबात करु नका

कोणीतरी असं असतंच, जे तुम्हाला कळू न देता

जे तुमची काळजी करतं असतं

एकटेपणा खूप चांगला असतो

कारण कोणाकडून अपेक्षा करण्याची गरज नसते

मराठीत एकटेपणा कोट्स

Good Morning Alone Quotes In Marathi
Good Morning Alone Quotes In Marathi

चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा

एकट्याने राहणे हे नेहमीच चांगले

नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की 

ते शब्दातून सोडवणं कठीण असते.

काही दु:ख अशी असतात

ज्यांना  आपण सहन करु शकतो

पण कधीही कोणाला सांगू शकत नाही

खूपच एकटं केलं मला माझ्याच लोकांनी

समजत नाही माझं नशीब वाईट आहे का मी.

विश्वास हा श्वासांवरही नसतो,

पण तरीही आपण लोकांवर ठेवतो.

कोणी कितीही आनंदी असू द्या

पण ती व्यक्ती ज्यावेळी एकटी असते

त्यावेळी तिला जिची सगळ्यात

जास्त आठवण येते त्यावरच तिचे खरे प्रेम असते

कोणत्याही व्यक्तीला मनवण्याआधी

ती व्यक्ती नाराज आहे की कटांळली आहे

हे नक्की बघा

आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली स्वतःमध्ये खुश रहा, 

आणि कुणाकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका.

शब्दांच्या विस्फोटापेक्षा

मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो

कोणत्याही व्यक्तीला समजून

घेतल्याशिवाय पसंत करू नका,

आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला

समजुन न घेता गमावू पण नका!

जीवनातील एकटेपणावर मराठीमध्ये सुविचार

Alone Thoughts in Marathi
Alone Thoughts in Marathi

खोट आहे हे कि खरं प्रेम असेल तर

नक्कि भेटतं

मरणाऱ्याला रडणारे हजार मिळतील.

पण जो जिंवत आहे त्याला समजणारा एकही सापडणार नाही.

खूप काही मिळवताना

थोडं काही निसटतं

थोडं काही निसटतं

त्यामुळेच सगळं बिनसतं

जे आहेत त्यांच्यासाठी वेळ काढत जा

कदाचित उद्या ‘वेळ’ असेल

पण ज्याच्यासाठी वेळ काढला आहे ती व्यक्ती नसेल

जर आपल्यामुळे कोणाला सुख मिळत

असेल तर आपण थोडे

दुःख सहन करायला काय हरकत आहे

असं ऐकलंय की, श्वास बंद झाल्यावर

सोडून गेलेले ही पुन्हा भेटायला येतात.

कोणावर अवलंबून राहून आयुष्यात HURT होण्यापेक्षा

एकटे राहून आयुष्य Enjoy करा

आज पर्यंत भरपूर विश्वास तुटले

पण विश्वास ठेवायची सवय नाही सुटली.

आपली जवळची व्यक्ती दूर गेल्यानंतर कळतं की,

एकटेपणा नक्की काय असतो!

कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा

स्वत:चे  निर्णय स्वत: घ्यावेत

बरोबर ठरला तर  जिंकल्याचा आनंद मिळतो

चुकीचा ठरला तर आयुष्यभराचा अनुभव मिळतो

रोज बोलणारी व्यक्ती जर एक दिवसं बोलली नाही

तर अर्ध आयुष्य संपल्यासारखे वाटते

Alone and Single Status, Quotes, in Marathi

Alone Quotes, Status, In Marathi: Today we are going to see Alone Quotes in Marathi in this article. If something has happened in your life that makes you feel lonely. Or someone close to you has left you, which makes you feel very lonely, you want to express your sadness to someone.

  We have written thoughts related to Feeling Alone Quotes, Alone Thoughts in Marathi, feeling alone Quotes in Marathi, alone quotes Marathi, alone sad quotes in Marathi, which you can read to calm your mind or share with your friends.

feeling alone Quotes in Marathi
feeling alone Quotes in Marathi

आपण एकटेपणाला नेहमी घाबरतो

पण त्या एकटेपणात आपण बरेच काही शिकतो

खुशी कहां यार हम तो ग़म चाहते हैं,

खुशी उन्हें दो जिन्हें हम चाहते हैं.

प्रेमावरुन आता इतका विश्वास उडालय

कि timepass म्हणुन सुद्धा कोणावर प्रेम करू वाटेना

माझ्याकडे फक्त तुझ्या आठवणी आहेत

नशीबवान ती व्यक्ती आहे जिच्याकडे तू आहेस 

आभाळासारखे प्रेम केले 

तर पावसाप्रमाणे रडूच येईल ना!

मनातील एकटेपणाची भीती तेव्हाच गायब होते

जेव्हा आपल्याला आपली क्षमता कळते

कधी कधी स्वतःताच खुप राग येतो कारण

मी स्वतःलाच खुप Heart

करुन घेतलंय दुसऱ्यासाठी

हृदय रोज बोलत कोणीतरी प्रेम करणार भेटल

पाहीजे तुला,

पण तितक्यात डोक बोलतं का परत

धोका खायचाय का तुला..

प्रेम होत तिच्यावर म्हणुन आठवण काढुन रडतो

setting असली आसती तर

मी पण तीच्यासारख विसलो असतो.

एकटेपणा… असतो तेव्हा

डोळे कमी…

आणि मन जास्त रडतं 

मला एकटं राहायला आवडतं

कारण माझ्याशिवाय मला कोणीच समजू शकत नाही

Quotes on Alone in Marathi

alone quotes Marathi
alone quotes Marathi

एका यशस्वी नात्याची व्याख्या आहे.

एकाच व्यक्तीच्या अनेकदा प्रेमात पडणे.

आयुष्य जसं चाललं आहे तसंच

चालू द्यायचं कोणाला काहीच बोलायचं

पण नाही स्व:ताची समजुत आता स्वःताच काढायची

प्रेम किती ही असुद्या लग्न तिथेच होणार

जिथे नशिबाचे धागे जुळले आहेत..

जखम करणारा विसरतो

पण जखम ज्याला झाली तो 

मात्र कधीच काही विसरत नाही

Fake असतात ही online नाती

वेळ जात नसतो म्हणून प्रेमाच्या गोष्टी

करतात आणि मन भरत कि चल निघ

म्हणुन दुर करतात..

असं समजू नकोस की मी विसरलो

मी तुला आपल्या प्रेमाला डाग लागू नये

म्हणून दूर आहे मी मनात फक्त तूच आहेस.

मी एकटा असतो तेव्हा

अन् संपतो गाजावाजा जेव्हा

प्रश्न माझा माझ्यासाठी

मी माझा असतो केव्हा?

नीट विचार केला तर भांडण व्हायला 

कसलं कारण लागतं नाही,

Intrest संपला का भांडण आपोआप

व्हायला सुरू होतात

जगात तो प्रत्येक व्यक्ती एकटा आहे

जो खर प्रेम केला आहे.

मानसाला परके कोण हे कळण्यापेक्षा

आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो.

Sad Marathi Quotes for Alone

alone sad quotes in Marathi
alone sad quotes in Marathi

कधी कधी मनात नसतानासुद्धा अशा व्यक्तींपासून दूर जावं लागतं

ज्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याची इच्छा असूनही एकटं राहावं लागतं

सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या

कारण जी लोकं बाहेरुन चांगली दिसतात

ती आतून मुळीच चांगली नसतात

स्वप्न आणि प्रेम जवळपास सारखेच असतात

अर्धवट राहील कि life बरबाद करुन टाकतात.

आपलीच माणसं आपल्या मनाचा विचार

करत नसतील,

तर अपेक्षा तरी कोणाकडून करावी.

वाटलं नव्हतं कधी

आयुष्यात कधी ही लोकं सोडून जातील

जी सतत म्हणायची

घाबरु नकोस मी कायम पाठिशी आहे

ज्यांच्यासोबत मन जुळतात

त्यांच्यासोबत नशीब नाही जुळत.

तु माझ्या सोबत नसली म्हणून काय झालं

तुझ्या आठवणी कायम माझ्या सोबत आहेत.

जेवढा वेळ तुम्ही एकांतात राहाल

तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात

आणि तुम्हाला कुठं जायचंय

खर प्रेम वगेरे काही नसतं अस बोलण्यापेक्षा प्रेम

शेवट पर्यंत टिकवुन खर

प्रेम ही असत हे लोकांना दाखवुन द्या

मानसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधी

दिसणार नाही, या जाणिवेने मन अजुन

जास्त दुखत असतं

वाट पाहुनी सकाळी गेली

कोडे घालूनी दुपार सरली

सायंकाळी वाटचं थकली

एकटी रात्र सोबत उरली

Marathi Quotes for Alone Love

feeling alone Quotes in Marathi: No matter how many people around you, do you feel alone? This loneliness brings negativity in many people’s lives. If you are also suffering from loneliness, you should also find a way out of it by saying that you are the architect of your life.

What did you learn from loneliness? And after getting out of it, we will know exactly what kind of change we will make in life. We have found some quotes, statuses to increase your strength in this loneliness, to get out of stress. Which will give new direction and new inspiration to your lonely life. Let’s know Marathi alone status, sad alone Quotes in Marathi, alone attitude Quotes in Marathi 2 line, alone line hindi, alone best quotes in Marathi.

sad alone Quotes in Marathi
sad alone Quotes in Marathi

संपली नाती त्या लोकांबरोबचीसुद्धा

ज्यांना भेटल्यावर वाटायचे,

हे आपली आयुष्यभर साथ देणार!

प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला

तर समोरचा चुकीचाच दिसणार.

दोन्ही बाजूने विचार करून बघा कधी

गैरसमज होणार नाहीत

एखाद्याच्या चुका काढण वाईट गोष्ट नाही

पण सुरुवात स्वतःपासुन करुन बघा.

दुःख आणि Tention कधी

कमी होत नाही बस आपली capacity

वाढते ते सहन करण्याची.

समोरचा बोलत नसताना

एकतर्फी बोलत राहणं

आयुष्यातील सगळ्यात मोठं एकटेपण असतं. 

काही प्रवास हे एकट्यानेच करायचे असतात

इच्छा असते सोबतीची… कोणी असेलही सोबतीला तयार

पण असं काही जुळून येतं की, मी आणि माझा न 

संपणारा तो प्रवास!- दत्तात्रय पाटील

मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपनारी माणसं हवी,

कारण ओळख ही क्षणभर असते आणि

जपणूक आयुष्यभर साठी

प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस

चुकीचा असतोच असे नाही तो माघार

घेतो कारण त्याला स्वत: च्या

ego पेक्षा relations महत्वाचे असतात

hm आणि ok हे शब्द हे जरी साधे असले

तरी ते चांगल्या चांगल्यांचा mood of करतात.

लाखो तारे सामावूनही स्वत:मध्ये

असेल ती मजपासून दूर वैरीण रात्र माझी एकटी,

अरे कोम म्हणतो आहे मी एकटा,

तो अर्धा चंद्र, गार वारा,अन् आठवणी आहेत सोबती

एवढे पण रडु नये कि आपले डोळे आपल्याला

विचारतील बस ना आजुन किती लाल करशील मला

Marathi Quotes for Alone Girl

alone attitude Quotes in Marathi 2 line
alone attitude Quotes in Marathi 2 line

खोटं बोलणाऱ्या फसवणाऱ्या,

व अपमान करणाऱ्या,

लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं

राहिलेलं बरं.

काही लोक आपल्या

नशिबातच लिहिलेली नसतात

त्यामुळे आपण कितीही रडलो

तरी ते आपल्याला कधीच भेटत नसतात

श्वास सोडल्यानंतर माणूस एकदाच मरत

असतो पण जवळच्या व्यक्तीने साथ

सोडली तर माणूस दररोज मरण्याचा

अनुभव घेत असतो

हसुन विसरून जातो सर्व गोष्टी,

याचा अर्थ असा नाही कि माझ्या मनाला

कुठलीच गोष्ट लागत नाही

कधी कधी असं वाटतं काही लोकं

भेटली नसती बर झाल असतं,

ना त्यांची सवय लागली असती

नाही ते गेल्याने त्रास झाला असता.

वेदना कधीच कमी होत नाहीत, पण हा

ते सहन करण्याची सवय मात्र होऊन जाते

हक्क तेंव्हाच दाखवता येतो जेंव्हा

समोरची व्यक्ती पूर्णपणे तुमची असेल.

आवडत्या व्यंक्ती सोबत बोलन बंद झाल

कि कुठेच मन लागत नाही.

कधीच कश्याची सवय लावुन

घेवू नका खास करून

एखाद्या व्यक्तिसोबत

कदाचीत ती जागाच शापित असावी

कारण रोज त्या जागेवर भेटुन ही आम्ही एक झालो नाही.

जेव्हा कोणाच्या आयुष्यात

आपले महत्व कमी होऊ लागते

तेव्हा आपोआपच रिप्लाय Slow होऊ लागतात

बोलणं कमी होऊ लागतं

आणि Busy होण्याची कारणं दिली जातात.

Also Read😍👇

Heart touching Sad Quotes in Marathi

Best Royal Attitude Quotes in Marathi

Best Motivational Quotes in Marathi

Best Mahadev Quotes in Hindi

Best Romantic Love Quotes in Marathi

Marathi Quotes for Alone Boy

alone best quotes in Marathi
alone best quotes in Marathi

खर प्रेम करणारा रागात काहीतरी

चुकींच बोलु शकतो पण तुमचं वाईट व्हावं

याचा विचारही तो करत नाही

जर तुम्ही कोणाला फसवण्यात यशस्वी

झालात तर हे नका समजू की ती व्यक्ती मूर्ख होती,

फक्त तुमच्यावर त्या व्यक्तीचा खूप विश्वास होता

मनं इतकं दु:खी होतं त्यांच्यासाठी?

ज्यांच्यासाठी आपलं असणं आणि नसणं

काहीच महत्वाचं नसतं

एखाद्याला ईतकही ignore करु नका कि

समोरची व्यक्ती तुमच्याशिवाय राहू शकेल.

तुम साथ हो या ना हो क्या फर्क है.

हे फक्त song नाही तर खुप feelings

आहेत यात

एखाद्या व्यक्तीवर प्रमाणाबाहेर प्रेम

केलं तर त्या व्यक्तीला आपली

किमंत राहत नाही.

दुःख सगळ्यांकडे आहे,

कोणी लिहित आहे,

कोणी वाचत आहे.

ज्यांना आपल्या भावना समजतच नाहीत,

त्यांच्याशी बोलुन तरी काय फायदा..

कुणाला कितीही द्या

कुणावर कितीही जीव लावा

कुठेतरी काहीतरी कमी पडतंच

खोट्या शपथी घेण्यापेक्षा खर ते बोलत जावा,

कारण खोट्या शपथीने माणुस मरत तर

नाही, पण माणसं नक्कि तुटतात.

आयुष्यात कोणतीही चुक करा पण प्रेमात

पडण्याची चुक कधीच नका करु

Marathi Quotes for Alone Attitude

Best Alone Quotes In Marathi
Best Alone Quotes In Marathi

सावरायला कोणी असलं म्हणजे पडण्याची भीती वाटत नाही आणि

आपलं असं कोणी सोबतं असलं म्हणजे एकटेपणाची भीती वाटत नाही

एकटा राहण्यात पण एक वेगळीच

मजा आहे सुख नसले तरी आयुष्यातून

दुखः तेवढा वजा आहे

हल्ली नातीही Job सारखी झालीत चांगली

Offer आली की लोक सोडून जातात.

रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की,

प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना

एक क्षणात संपवुन टाकतो.

प्रत्येक गोष्ट बदलत असते मग

ती वेळ असो वा माणसाचे मन

कुणावर एवढे प्रेम करू नका कि

तुम्ही त्याला विसरू शकणार नाही कारण

आयुष्य माणूस आणि प्रेम हे

तिघेही धोकेबाज असतात

एखाद्याच हात तेव्हांच पकडा जेव्हा तुम्ही

आयुष्यभर साथ देउ शकत आसाल

हक्क गाजवण्याऐवजी त्या नात्याची किंमत करायला शिका

तेव्हाच त्या हक्काला किंमत राहते

हजार दुःख असुद्या लाईफ मध्ये फक्त

डोक्यावर आईचा हात असायला पाहीजे.

तूला बोलावसं वाटलं तरंच तू बोलणार

आणि तुला बोलायचं नसलं की तू इग्नोर करणार

प्रत्येक गोष्ट तू तूझ्याच मर्जीप्रमाणे करणार पण,

मलाही एक मन आहे याचा विचार तू कधी करणार 

काही Temporary लोक आयुष्यात

येऊ आपल्या Feelings permanently

Hurt करून जातात.

Alone Marathi Inspirational Quotes

In this post alone Quotes in Marathi, Alone Status In Marathi, Alone Quotes In Marathi, Alone Message In Marathi, Marathi quotes for alone love, Marathi quotes for alone girl, Marathi quotes for alone boy, Feeling Alone Status In Marathi, Alone Status For Love In Marathi, Alone Status For WhatsApp In Marathi, etc. I am sure you will like this post.

Quotes on Alone in Marathi
Quotes on Alone in Marathi

देव देताना इतकं देतो की कुठं ठेवावं सुचत नाही 

आणि घेताना एवढं घेतो की जगावं की मरावं कळत नाही.

नात्याचं गणित एकदा का भावनेत अडकलं

ते शब्दातून जोडणं फारच कठीण असतं

खुप सहन केलं जोपर्यंत करायच होत

तेवढ, आता फक्त जगायच आहे

सगळ्यानं पासुन दुर राहुन

स्वताला कितीही busy ठेवलं तरीसुद्धा

काही लोकांची आठवन येण बंद होत नाही

ज्यांनी प्रामाणिकपने नात टिकवल तेच

नेहमी रडताना दिसतात.

मी अस म्हणत नाही की. सतत माझ्यासोबत बोल

पण जेव्हा बोलतो तेव्हा

फक्त माझ्यासोबत आणि माझ्या होऊन बोल

वाटतात तितक्या सोप्या नसतात गोष्टी

‘अनुभव’ म्हणजे काय?

तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच

काळजाला लागते

आधी जो Call एका Ring मध्ये उचलला

जात होता, आता तो कॉल एक तासांनी येतो,

काय काम आहे विचारायला

आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे

चुकीची स्वप्न पाहणे

आणि त्याहून मोठी चूक म्हणजे

चुकीच्या माणसांकडून स्वप्न पाहणे

आज एका व्यक्तीने मी परका

आसल्याची जाणीव करून

दीली त्याबद्दल धन्यवाद.

सगळ्यांनसाठी मी आहे.

पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

खूपच एकटं केलं मला माझ्याच लोकांनी

समजत नाही माझं नशीब वाईट आहे का मी!

Good Morning Alone Quotes In Marathi

Sad Marathi Quotes for Alone
Sad Marathi Quotes for Alone

जर खरचं कोणाची साथ आयुष्यभरासाठी

हवी असेल ना, तर त्या व्यक्तीला सांगु नका कि

तुम्ही तिच्यावर प्रेम करता

आंवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी

सोडण्यापेक्षा, आवडत्या व्यक्तीसाठी

इगो सोडणं केव्हाही चांगलं.

जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले तर

मग दुसरं प्रेम निवडा

कारण जर तुमच पाहिलं प्रेम खर असतं तर

दुसर प्रेम झालाच नसत!!

जितका वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल 

तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचंय.

जे माझ्या शब्दांना ओळखु शकले

नाहीत ते माझ्या शांततेला कस ओळखणार.

कोणी दखल घेत नाही…

खूपच एकाकी वाटतं

ध्येय खचतं, सगळं संपल असं वाटतं.

जेव्हा आपलं कोणी असं नसतं

पण संपतं तिथेच तर तांबड फुटतं -रेणुका खटावकर

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली 

पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसं.

सगळं काही सहन करेन पण

Feelings सोबत केलेला

मजाक कधीच नाही..

दुःख तर सर्वांनाच असतं पण,

जो दुखा:तही आनंदी राहण्याचा मार्ग

शोधतो तोच खरं जीवन जगतो..

डोक्या मध्ये विचार खुप येते आजुन

एक वेळा प्रेम कराव पण मण मनते मधुन

पाठीमागच धोका आठवत नाही का

कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत की माणसाला 

त्या चुकीची माफी मागावी लागते जी त्याने कधी केलेली नसते.

एखाद्या व्यक्तिच्या life मध्ये नविन व्यक्ती आली ना

तेव्हा जुन्या व्यक्तीची value कमी होते.

Also Read😍👇

Best Childhood Quotes In Marathi

Best Life partner Quotes in Marathi

Best Life Quotes in Marathi

Alone Thoughts in Marathi

Marathi Quotes for Alone Love
Marathi Quotes for Alone Love

सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो?

जेव्हा एकांतात बसल्यावर

एकटे का बसलोय?

हे विचारणारेसुद्धा कोणी नसते

कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबतं

की, चुकी नसतानाही माफी मागावी लागते 

(त्यासाठी अनेक माफी कोट्स असतात)

कारण त्यावेळी मन हे फार एकटं झालेलं असतं

आजकाल बोलन कुठ होतय आमचं फक्त हे

बघितल जातय कि गरज कोणाला आहे.

नात्याला नात्याची गरज

असावी पण नात्याची गरज

कामापुरती नसावी.

कोणाची आठवण येणं कठीण नाही

कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे

असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर

साथ देतात.

सगळ्यांन वर खुप विश्वास ठेवुन बघितला

सगळे ना खुप प्रेमाने धोका दिले

एकटं राहावंसं वाटतं कोणी 

सोडून जायची भीती नसते.

अवघड असत 1st time कोणालातरी

hello बोलनं आणि last time

*कोणालातरी good bye बोलनं..

निसर्गाला रंग हवा असतो

फुलाला गंध हवा असतो

माणूस एकटा कसा राहणार

कारण,

त्यालाही प्रेमाचा छंद हवा असतो

जेव्हा तुमची कोणी कदर करत नसेल तर

त्याच्या life मधून दूर राहणच Better

बोलायचं खूप काही असतं,

पण ऐकायला मात्र कोणीच जवळ नसतं

अहो खुप विचित्र आहे ही दुनिया.

इथे — खोटं बोलल्यावर नाही तर

खर बोलल्यावर नात तुटुन जात

Feeling Alone Quotes in Marathi

Alone Quotes in Marathi: If you are feeling lonely and looking for alone quotes marathi then you have come to the right blog.

You must have felt lonely at some point in life, then there may be some reasons behind it, you may be angry with someone, your breakup, or you may like to be alone.

Being alone can be scary for some people. You can give yourself time in solitude. This can be a perfect opportunity for self-reflection, motivations and self-progress.

Of course, being alone isn’t always easy. Dealing with your own thoughts and feelings can be challenging and can be lonely if you’re not used to being alone. However, if you can embrace the power of solitude, you can benefit greatly from it.

These Marathi quotes for alone attitude, Alone Marathi Inspirational Quotes, Alone Thoughts in Marathi, feeling alone Quotes in Marathi, alone quotes Marathi, alone sad quotes in Marathi, sad alone Quotes in Marathi, alone attitude Quotes in Marathi 2 lines indicate that alone Living can be a positive experience for you. It can be a time to connect with your inner self, explore your thoughts and feelings, and find your own unique voice.

Marathi Quotes for Alone Girl
Marathi Quotes for Alone Girl

आपल कोणी नसतं म्हणुन कुणाकडून

अपेक्षा ठेवण्यापेक्षा

all is well म्हणुन पुढे जायला शिका.

कोणीही तुम्हाला जर पर्याय म्हणून निवडत असेल

तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत

अशा नात्याला पूर्णविराम दिलेलाच चांगला.

जो दुसऱ्यांना आधार देतो 

त्याला कोणीच आधार देत नाही.

तुला काहीच बोलायचं नाही मला

चुक तर माझीच आहे

कारण मी तुझ्यावर स्वत:हून जास्त विश्वास ठेवला

एकटे राहण्याने तुम्ही घाबरू 

शकता पण वाईट संबंधात 

राहून तुम्हाला हानी होईल.

जीवापाड प्रेम केल्यावर कळत की,

प्रेम म्हणजे काय असतं,

तुम्ही प्रेम कोणावरही करा पण

ज्याच्यावर कराल त्याच्यावर.

अंगदी शेवटपर्यंत करा.

प्रत्येक स्त्री ला असा मुलगा हवा असतो जो तिची

मुलीसारखी सुरक्षा करेल, बायकोप्रमाणे प्रेम करेल

आणि वडिलांप्रमाणे तिचा स्वाभिमान जपेल.

कोणतही नातं जबरदस्तीने तानुन धरण्यापेक्षा

ते हळुवारपणे सोडुन दिलेलं कधीही चांगल असत

दुःख होईल पण स्वताःचा अभिमान

मात्र नक्किच राहील.

नभी मधू चंद्रही एकटा होता

अशा चांदराती तुझ्यासोबत गुफंलेला माझा हात हवा होता

आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली

स्वत:मध्ये खूश राहा

कधीच कोणाकडून काही अपेक्षा ठेवू नका, त्रास कमी होईल

आयुष्यात आपली काळजी आणि

प्रेम करणारे लोक नशिबाने मिळतात

आणि timepass करणारे लोक तर आपल्याकडे

शोधत येतात

पुरूषांनी स्त्री ला समान मानायला

हवं सामान नव्हे

Also Read😍👇

Heart Touching Friendship Quotes in Marathi

Best Sorry Quotes In Marathi

Alone Attitude Quotes in Marathi 2 line

Marathi Quotes for Alone Boy
Marathi Quotes for Alone Boy

खूप ऐकत केलं मला माझ्याच लोकांनी

 समजत नाही नशीब वाईट आहे की मी.

आठवणी.. ज्या कधी अनमोल होत्या

माझ्यासाठी त्या आता भूतकाळात जमा होत्या

काही गोष्टी हो म्हणून सोडून दिल्या पाहिजे

कारण आपण प्रत्येकाला

समजावून नाही ना सांगू शकत.

सगळ्या प्रॉब्लेम च एकच Solution आहे

एक Smile घ्यायची आणि झोपुन जायंच.

आजकाल प्रेम तुझं

आधी सारख दिसत नाही

तुझी मिठीही पूर्वीसारखी घट्ट बसत नाही

शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा 

विस्फोट महाभयंकर असतो.

विश्वास हा स्टिकर सारखा असतो दुसन्या

वेळेस पाहिल्यासारखा बसत नाही..

प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका कारण 

प्रत्येकाच्या घरात औषध नसत पण मीठ मात्र नक्की असतं.

विसरत आहे तुला थोडा वेळ लागेल कारण

मी तुझ्यासारखा मतलबी नाही..

कोणाशी बोलायचं मन नसेल तर

सरळ सांगून टाका पण त्या व्यक्तीला

खोट्या आशेवर ठेऊ नका. कारण ती व्यक्ती

तुमच्या msg किंवा call ची वाट बघत असते.

जिथे एकटेपणा वाटतो

आजकाल तिथेच वेळ घालवतो मी कारण

माणसांच्या गर्दीने भरलेल्या कलियुगात

हसत हसत लोकं विश्वासघात करतात हे कधी कळत नाही

सुन्या सुन्या झाल्या- चंदेरी वाटा

आज कळुन चुकल कि ह्या जगात सर्वात

मोठ पाप हे कोणाला तरी जिव लावणे असते.

Sad Alone Quotes in Marathi

Alone Attitude Quotes in Marathi 2 line
Alone Attitude Quotes in Marathi 2 line

संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना 

भेटल्यावर वाटायचे हे आयुष्यभर साथ देणार.

पहील प्रेम नेहमी दुःख देत असत कारण

त्याला शिकवायचं असत कि प्रत्येक आवडणारी

गोष्ट आपली कधीच होत नसते..

माणसं त्यांच्या गरजेनुसार

जवळ येतात आणि सोयीनुसार

निघून जातात.

पहील प्रेम नेहमी दुःख देत असत कारण

त्याला शिकवायचं असत कि प्रत्येक आवडणारी गोष्ट.

आपली कधीच होत नसते.

जो जास्त हसतो

तोच आतून जास्त

तुटलेला असतो

येईल कोणीतरी आपल्याही आयुष्यात

जे कधी आपल्याला एकट नाही पडु देणार.

Leave a comment