461+ Best Attitude Quotes For Girls In Marathi | Marathi Mulgi Attitude Status

Best Attitude Quotes For Girls In Marathi: Today’s post is for those girls who like to live in Attitude and are not afraid of anyone. Friends, there are times in our life when we need attitude. Because sometimes you need to show your perspective to the other person. The world will respect you only when you respect yourself.

You should never compromise your self-esteem under any circumstances. If we stay in attitude, the world will stay in our worth. Otherwise this world will not let you live. Today we have brought you Marathi Mulgi attitude status, marathi caption for instagram for girl in saree, Girls Sad attitude Quotes In Marathi, Girls Life attitude Quotes In Marathi, girl Attitude status in marathi.

If you like this Royal attitude Quotes in Marathi for Girls, Marathi mulgi attitude status, Girl attitude quotes in marathi for Whatsapp, Cute girl attitude quotes in marathi, Attitude status for girl in Marathi then be sure to share it with your friends.

Best Attitude Quotes For Girls In Marathi

Royal attitude Quotes in Marathi for Girls
Royal attitude Quotes in Marathi for Girls

आपण समोर जाऊ नये

या भितीने पण काही लोकं

आपल्याला पाठींबा देतं नसतात

मस्तकाच्या पुस्तकांत शिरण्याची कामे करू नका

नाहीतर पद्धतशीरपणे आयुष्याचे पान फाडण्यात येईल

आपलं जगण ‪‎दुसऱ्यासाठी‬

जेवणातल्या ‪‎मिठासारखं‬ असावं

पाहिलं तर ‪‎दिसत‬ नाही

पण नसलं तर ‪जेवण‬ जात नाही

प्रॉब्लेम हा प्रत्येक वेळी 

कपड्या मध्ये नसतो तर

बगणाऱ्यांच्या नजरेत पण असतो.

उलट बोलेल नेहमी चुकीचं आहे पण

ऐकत राहिले तर लोक त्यांची Limit क्रॉस करतात.

कोणी तरी असेल कुठे तरी असेल जो

माझ्यासाठी आपला बिजनेस सेट करत असेल

Boy friend ची काय

गरज best friend असतांना

ना Queen आहे ना कसला Brand आहे

मी तर फक्त आईची लाडकी

आणि माझ्या भावांची जाण आहे

मी काही लोकांना message करणं बंद केलंय आता

उगाचच माझ्यामुळे त्यांना offline. जावं लागतं

Best Attitude Quotes For Girls In Marathi

नेहमी पोरांसोबत भांडत नका

बसत जाऊ कधी दादा बोलुन

पण विषय संपवत जा

Marathi Mulgi Attitude Status

Marathi mulgi attitude status
Marathi mulgi attitude status

कोणाला माझ्याशी काही प्रॉब्लेम असतील

तर मला अजिबात सांगू नका

कारण माझ्या स्वतः च्याच problems खूप आहेत

CRUSH ला मराठीत

दलिन्दर म्हणतात म्हणे

आम्ही एवढे पण येडे नाही हो शेठ

तुम्ही आम्हाला वापरण्याचा

विचार करता आणि

आम्ही तुम्हाला विकण्याचा

आजकाल तर लहान लहान मुलांजवळ

iPhone आहेत जेव्हा आम्ही लहान होतो

तेव्हा एक pink color चा phone यायचा

ज्यात धूम मचाले song वाजायचं

मी लोकांनच्या नादी नाही लागत

आपण आपल्या मजेत जिन्दगी Ejoy करतो.

चेहरे सर्वांचे लक्षात आहेत साथ देणार्यांचे पण साथ

सोडणार्यांचे पण वेळ आल्यावर सर्वांच्या उपकारांची

व्याजासहत परतफेड करणार आपण

Marathi Mulgi Attitude Status

जे आपल्याला ‪‎Ignore‬ करत असतात

त्यांच्यासोबतच ‪‎बोलायच‬ जास्त ‪‎मन‬ होत असत

जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे

आणि हरणं ती जंगलात राहतात

आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं

फक्त कोणाची तरी मनापासून साथ असावी लागते

जगायचं असं की कोणाला आपला त्रास नाही

झाला पाहिजे आणि वागायचं असे की कोणी 

आपला नाद नाही केला पाहिजे

Royal attitude Quotes in Marathi for Girls

Girl attitude quotes in marathi for Whatsapp
Girl attitude quotes in marathi for Whatsapp

आजकाल पोरांना तीन-चार ठिकाणी

तोंड मारणारी GF पाहिजे

पुन्हा जर मानव जन्म मिळाला

तर फक्त मराठीच होईल

कोणी साथ दिली नाही

म्हणुन थांबायच नसतं

आपलं आपण स्वतःच्या

हिमतीवर चालायचं असतं

जे मला ओळखतात ते कधी माझ्यावर शंका घेत नाहीत

आणि जे शंका घेतात त्यांनी मला कधीच ओळखल नाही

अंगात जिद्द असेल तर

लग्न झालेला सुद्धा पटेल

डोळ्यातले आसू पण किती ‪निरागस‬ असतात ना

साला ज्याच्यासाठी निघतात त्यालाच‬ त्याची ‪फिकीर‬ नसते

प्रत्येक वेळी आपल्यासाठी कोणी free नसतो म्हणुन स्वतःची

care स्वतः करत जा कुणावर depend न राहता

झालेल्या चुका माफ करता येतात

पण केलेल्या चुका नाही.

लोकांनच काम आहे रडवण

पण आपण हसणं नाही सोडायाचं

Royal attitude Quotes in Marathi for Girls

लाईफ मैं दुसरी बार एक बात समज आयी हैं

चिंता चिता समान होती हैं

Marathi Caption for Instagram for Girl

Cute girl attitude quotes in marathi
Cute girl attitude quotes in marathi

मला साधंसुध नका समजू चपात्यामध्ये

वेगवेगळ्या देशाचे नकाशे बनवायचं

Talent माझ्यातं आहे

ज्यांना परिस्थितीतिची थोडी

जाणीव असतेना ती व्यक्ती कधीच

चुकीच्या मार्गावर नाही जात

तिने तिच्या ‪attitude‬ मधला माज मला दाखवला

मग भाऊ पण तापला आपण तिला आपल्या ‪‎status‬ दाखवला

गरज संपली की काही जण

तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते

पण विचारयला येत नाही

असंच नाही म्हणत आम्ही girls power 

तो actual मध्ये असावा लागतो

खरं प्रेम तेच आहे जे वेळ बदलली

परिस्थिती बदलली तरी कमी होतं नाही

कॉलेज वर माझे प्रेम नाही अन्

कॉलेज मध्ये पण नाही त्यामुळे

सुट्ट्यांचा काही फरक पडत नायSingle

आपल्या मैत्रीची किंमत नाही

किंमत करायला कोणाची एवढी हिंमत नाही

लोकांच काय घेऊन बसायचं

जाणारे गेलेत थांबणारे आहेत

येणारे येतील Just move and go ahead

आयुष्य खुप सुंदर आहे

Marathi mulgi attitude status

विरोधक कितीही वाढले तरी

आपल्या आयुष्यात चाहत्यांची कमी नाही।

प्रेमात एवढी ताकद असते ना एका राजाला भिकारी

भिकारीला राजा बनवू शकते.

Girl Attitude Quotes in Marathi for Instagram

Marathi Mulgi Attitude Status:- Today’s article is special because today’s article is for Maharashtrian and dashing Marathi girls. In the article we have brought a special collection of Girls Attitude Status in Marathi for girls. In this collection you will also find Cute girl attitude quotes in marathi, marathi mulgi caption for instagram, Marathi mulgi attitude quotes, simple marathi caption for instagram for girl, rowdy quotes in marathi, Best Attitude Captions for Girl and Captions for girls in marathi. So read this article in its entirety.

Also in the article you will find attitude caption for girls in marathi, Girls Marathi Attitude Status, marathi caption for instagram for girl, and Best Instagram Marathi Captions for Girls collection. You will definitely love all the statuses provided in this collection. And put this Girls Marathi Status collection as your WhatsApp status or as a caption on your Instagram. And be sure to send it to your friends.

Attitude status for girl in Marathi
Attitude status for girl in Marathi

 

हल्लीच्या काळात BF Handsome

नसला तरी चाललं पण Sanitizer use

करणारा असावा

गरज नाही मला लोकांनवर

जळायची कारण मी स्वतःच एक आग आहे

तुमची लायकी तेंव्हाच कळाली जेव्हा तुम्ही 

आमची लायकी काढण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरले

तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही

कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही

लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा

आपली life in joy कराना

मग कस सगळंच आवडायला लागेल

माझे चाहते माझ्या दिसण्या

वर नव्हे तर माझ्या स्वभावावर फिदा आहेत

हम थोडे हसणे क्या लग जाते

है तो किस्मत बुरा मान लेती है.

दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते पण

आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.

आपली आवडती व्यक्ती

जर सोबत असेल तर

आयुष्य जगण्याची एक

वेगळीच मज्जा असते

ज्या मुली मुलांना ignore करू शकतात

त्या मुली आयुष्यात काहीही करू शकतात

दुसऱ्यांना कधीच आपली सिक्रेटस्‬ देऊ नयेत

कारण तुम्ही स्वत:च ते सिक्रेटस् ठेवू शकत नाहीत

तर दुसऱ्यांकडून तशी ‪‎अपेक्षा‬ का ठेवावी

Cute Girl Attitude Quotes in Marathi

Royal attitude Quotes in Marathi for Girls for image
Royal attitude Quotes in Marathi for Girls for image

COUPLE लोकांना आम्ही

SINGLE लोकं दुरूनचं

नमस्कार घालत असतो तुम्ही

तिकडं खुश आम्ही इकडं

त्या Goggle लावणाऱ्या

पोरांना कमी दिसतं म्हणे

Girl attitude quotes in marathi for Whatsapp

आम्ही कमी आहोत हे समजून आमच्याशी नडायला

बघू नका कारण जेव्हा आम्ही नडतो ना 

तेव्हा समोरच्याला त्याची औकात बरोबर दाखवतो.

बापाने वाघिणीसारखं वाढवलं

त्यामुळे कुत्र्यांच्या भुंकल्याने फरक पडतं नाही

मी :- देवा असा मुलगा पाठव जो मला खुश ठेवेल

देव :- मी तर पाठवला होता पण त्याला तु दादा म्हणालीस

पोरांनो पोरींसोबत पंगा जरा जपून

घेतं जा कारण एखादी Boxing पण शिकलेली असते

ना Dil में रहती हू ना दिमाग में रहती हू

मी तर फक्त माझ्या वर प्रेम करणाऱ्या

माणसांच्या manat राहते

व्यक्तीमत्व बघून लोक आपले चाहते होतात

जबरदस्ती कोणाच्या मनावर राज्य नाही करत आपण

नाव एवढं बनवा की कोणाला

परिचय देण्याची गरज नाही पडली पाहीजे.

आम्हाला कोरोना होत नाहीं कारण

कोरोना होण्याएवढं आम्ही कुणाच्या संपर्कात जातंच नाहीं

Marathi Mulgi Caption for Instagram

Marathi mulgi attitude status with image
Marathi mulgi attitude status with image

ना कोणासाठी खास बनायचंना ना कोणावर अपेक्षा ठेवायची

साधं राहणं सरळ व्यक्तीमत्व हीच आपली ओळख

OF COURSE I TALK TO MYSELF

कारण कधी कधी मला EXPERT

ADVISE ची गरज असते

जो खाऊ घालेल वडापाव फक्त

त्यालाच देणार आपण भाव

मी किती चांगली आहे हे मला

दाखवायची हौस ही नाही आणि गरजही नाही.

Cute girl attitude quotes in marathi

Attitude आम्हाला पण दाखवता येतो

फरक इतकाच की तुम्ही

मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तीत.

आयुष्यात किती पण प्रॉब्लेम

येउद्या आपण आपल्या धुंदीतच चालायचं

जे लोकं तुम्हाला ordinary समजतात

त्यांना special समजून घ्यायची

चूक कधीच करू नका

मुलगी आहे म्हणून कमी लेखू नका

जश्यास तसे उत्तर द्यायला मागे पुढे बघणार नाही

आपली life आहे यारं आपणच enjoy केली पाहिजेत

कारण आयुष्य कोणासाठी हि थांबत नाही ।

आईबाबांच्या इच्छेसाठी जी आपली

दहा स्वप्न मोडते ती खरी मुलगी असते

माझे विचार माझा स्वभाव माझं Character

कोणासाठी बदलायला मी रिकामी नाहीय

Marathi Mulgi Attitude Quotes

Girl attitude quotes in marathi for Whatsapp with image
Girl attitude quotes in marathi for Whatsapp with image

मी makeup नाही करत कारण

माझी एक smile मुलांना घायल

करायला खूप आहे.

एखाद्याला एवढं पण ignore करू नका

की त्याने दिवस रात्र हाच विचार करावा की

माझं चुकलं तरी काय

आपल्याकडून चूक झाली वाटली तर sorry बोलते

जाणूनबुजून केलं वाटलं तर कानाखाली देऊन टाकते

माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे

कारण..वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते.

135 करोड लोकांनमधुन एक व्यक्ती आवडली

होती ती पण जर मला भेटली नाही तर तुझा राग येणार ना देवा

Attitude status for girl in Marathi

कसं हे तुम्ही फोटो काढण्यात busy आहात,

आणि आम्ही इमेज बनवण्यात.

your Are Not Sem Bro

जंगलात सरपटते तिला नागीण म्हणतात

आणि महाराष्ट्रात वावरते तिला

शिवबाची ‘वाघीण म्हणतात.

माझ्या ‪चुका‬ मला सांगा

लोकांजवळ सांगून ‪उपयोग‬ नाही

आगीत तेलं ओतायची सवय नाही माझी

पण माणसं जर हक्काची असतील

तर जाळ लावायची पण ताकद आहे आपली

मला नेहमी मुली म्हणतात

तू whatsapp वर DP ठेवत जाऊ नकोस.

मी विचारले का? तर त्या म्हणाल्या

आमच्या मोबाइलची स्क्रीन खराब होते Lipstik मुळे

Dear च्या हृदयात पहिलेच मुलींची गर्दी आणि वरून

Dear Status कोणतं ठेवतो तू खोल मेरे दिल को और लेले तलाशी

Rowdy Attitude Quotes in Marathi

Hello friends welcome to your new post Girls attitude quotes in Marathi. In this post you can share to your friends friends parents sisters brothers and all other friends. Girls attitude status in marathi, marathi caption for instagram for girl, Girls attitude message marathi, we have brought it you can send and share your WhatsApp Instagram, Facebook, message

Cute girl attitude quotes in marathi with image
Cute girl attitude quotes in marathi with image

एकटं पडलात तरी चालेल

पण self respect गमावून लोकांच

मन जपायचा प्रयत्न करू नका

ज्या मुली स्वतःचे निर्णय स्वतः घेतात

त्यांना दुसऱ्यांच्या नजरेत

queen बनण्यात कसलाच interest नसतो

माझ्याशी नेहमी सरळ वागायचं कारण

उंच आवाजात मी फक्त माझ्या बापाचं ऐकू शकते

बाकी कोणत्याही मुलाचं नाही

आपल्या डोळ्यात पाणी फक्त

तीच लोक पाहू शकत नाही जे मनापासून

आपली काळजी करतात

जगात टिकायच असेल तर दुनियादारी

शिका नाहीतर कवडीच्या भावात विकले जाल

आपलं कसंय एकतर आपण कुणाच्या

नादाला लागत नाही आणि आपल्या

नादाला कुणी का लागलं तर

वाद केल्याशिवाय थांबत नाही

Best Attitude Quotes For Girls In Marathi

सोडून दिलंय मी स्वतःला सिद्ध करणं

असेल विश्वास तर बोला नाही तर विषय सोडा

ते BF वगैरे आमच्या तत्वात

बसत नाहीं हो आमच्यात थेट नवरा असतो

स्वतःहून कोणाशी न बोलण हा

माझा attitude नाही तर तो माझा स्वभाव आहे.

जीवन असं जगाव की परत जन्म

देताना देवाने पण विचार केला

पाहिजे की ह्या कार्टून ला

परत पाठवू की माझ्याकडेच ठेऊन घेऊ

Also Read😍👇

Best Sorry Quotes In Marathi

Best Ganpati Bappa Quotes In Marathi

Best Life Quotes in Marathi

Best Childhood Quotes In Marathi

Best Motivational Quotes in Marathi

Marathi Caption for Instagram for Girl

Attitude status for girl in Marathi with image
Attitude status for girl in Marathi with image

आपल्या वागण्यात नेहमी

simplicity ठेवा कारण लोकं

आपल्याला तर विसरतील पण

स्वभावाला नाही

स्पष्ट तोंडावर बोलणारी लोक परवडली

पण हसुन मागे खोटं बोलणारी नको

का असं होतं जी

माणसं आयुष्यात आहेत

त्यांच्यासोबत हसायचं

सोडून जी सोबत नाहीत

त्यांच्यासाठी रडत बसतो आपण

स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही

आपल्यापेक्षा कोणीच चांगल नसतं

असं समजून आयुष्य एकदम रुबाबात जगायचं

महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही

तरी चालेल पण प्रत्येक स्त्रीचा आदर केला पाहिजे

जमलंच तर आमच्याशी नीट रहा

चुकलात तर वाट दाखवू शकतो

भुंकलात तर वाट लावू शकतो

राग‬ तर तेव्हा येतो

जेव्हा आपल ‪‎आयुष्य‬ ‪बरबाद‬ करुन ते बोलतात की

आपण फक्‍त ‪‎Friends‬ म्हणून राहू शकतो का

देव त्या व्यक्तीला कधीच काही कमी पडू देत नाही

ज्याच मन मोठ आणि स्वभाव Royal असतो

वेदनांच्या ओझ्या सकट ज्याला खळखळून

हासता येत त्याच्यापेक्षा मोठा जादूगार कोणी नाही

मंजिले हमारे पास से गुजरती गई

जनाब और हम दुसरो को रास्ता दिखाने मे रह गए 

Girls Sad Attitude Quotes In Marathi

Best Royal attitude Quotes in Marathi for Girls image
Best Royal attitude Quotes in Marathi for Girls image

माझ्या best friend ला कोणीच

येड्यात काढू शकत नाही बरका

कारण तेच गैबन डोक्यावर पडेल है

मी चूक तर तिथं केलती औकातीतं

ठेवायचं होतं ज्यांना त्यांना हृदयात जागा दिलती

इथं हळू हळू दुनिया संम्पत आहे

आणि आमची अजून setting च लागली नाही

प्रयत्न नेहमी हिंमतीवर करा

कारण गंमतीवर तर दुनिया पण

टाळ्या वाजवीते

लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा,

आपल्याला कुठ त्यांच्या घरी सून म्हणून

नांदायला जायचय.

लोक म्हणतात बापाच्या जिवावर हवा करते

अरे बाप माझा आहे मी काहीपण करेन

तुमचं काय जळतय

मुलांच्या हृदयात बसण्यापेक्षा मला

स्वतः विकत घेतलेल्या sooty वर

बसायला जास्ती आवडेल

‪‎लोक‬ का ‪जळतात‬ ह्याचा ‪विचार‬ मी करत नाही 

लोक अजुन कसे ‪‎जळतील‬ ह्याचा विचार करते

Attitude तर लहान मुले दाखवतात

मी तर डायरेक्ट लायकी दाखवते

नशीबावर विश्वास ठेऊ नका स्वतःच

नशीब स्वतःच घडवा तरचं

SUCCESSFUL होण्यात मज्जा आहे

समोर कोणी कितीही भारी असला तरी

फालतू मध्ये आपण कुणाचं ऐकून घेत नाही

तू भारी तुझ्या घरी

Girls Life Attitude Quotes In Marathi

top Marathi mulgi attitude status with image
top Marathi mulgi attitude status with image

थोडं मनावर पण Sanitizer शिंपडत चला

तिरस्कार हा फार मोठा सक्रमित आजार आहे

मी Respect त्यांना देते जे

deserve करतात त्यांना नाही जे demand करतात

लोकं काय विचार करतात हा विचार नका करू

Life आपली आहे म्हणून आपल्या

मनाला जे ठीक वाटेल तेंच करा

चांगला नवरा कोणालाच नसतो मिळतो जो मिळाला आहे

त्यालाच मारून कुठून सरळ करायच असत

पहिलं प्रेम विसरता येते

फक्त दुसरा त्याच्यापेक्षा

भारी असायला हवा

खरं प्रेम तेच आहे जे वेळ बदलली

परिस्थिती बदलली तरी कमी होतं नाही

जळायच का जुळायच हे तुम्ही ठरवा

तुम्हाला हसवायच का रडवायच आम्ही ठरवतो

आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं

फक्त कोणाची तरी मनापासून साथ असावी लागते

प्रॉब्लेम हा प्रत्येक वेळी कपड्या मध्ये नसतो तर

बगणाऱ्यांच्या नजरेत पण असतो

मी लोकांनच्या नादी नाही लागत

आपण आपल्या मजेत जिन्दगी In joy करतो

प्रेमात एवढी ताकद असते ना

एका राजाला भिकारी,

भिकारीला राजा बनवू शकते

Girl Attitude Status in Marathi

Best Attitude Quotes For Girls In Marathi: A girl is not just a girl. She is someone’s sister, someone’s daughter, someone’s mother, someone’s aunt, aunt, grandmother.

Being a girl is not easy, she has to endure a lot, even before marriage and after marriage, even if something goes wrong, she has to speak up immediately. Girls also have some hopes. They also have lives. No one thinks about it. They just treat her like a servant. She also wants to learn but some people don’t teach girls; girls get married off when they grow up. So it shouldn’t be done. Girls’ feelings should be understood.

simple marathi caption for instagram for girl I have come up with Girls Attitude Status In Marathi, Girls Funny Status In Marathi, Girls Sad Status In Marathi, Girls Life Quotes In Marathi, etc. I am sure you will like this status. If you like it, share it and comment it. And don’t forget to send it to your friends, also keep your WhatsApp la status. 

best Girl attitude quotes in marathi for Whatsapp with image
best Girl attitude quotes in marathi for Whatsapp with image

कोणी तरी असेल कुठे तरी असेल जो

माझ्यासाठी आपला बिजनेस सेट करत असेल

कोणी साथ दिली नाही म्हणुन थांबायच नसतं

आपलं आपण स्वतःच्या हिमतीवर चालायचं असतं

गरज संपली की काही जण

तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते

पण विचारयला येत नाही

झालेल्या चुका माफ करता येतात

पण केलेल्या चुका नाही

आपली आवडती व्यक्ती जर सोबत असेल तर 

आयुष्य जगण्याची एक वेगळीच मज्जा असते

Ex ची आठवण आली तर

Next वर Tray करा

अंगात जिद्द असेल तर

लग्न झालेला सुद्धा पटेल

Pink तर लहान मुलींना आवडतो

आम्ही तर black lover आहोत

पोरांनो पानटपरी वाल्याच्या

पोरीसोबतचं लग्न करा

ढिगंभर कांड करून पण अखंड

सिंगल असलेलेचं खरे सिंगल

बहिणींनो काय माहिती

आपलं लग्न कुणाच्या

पिल्लु सोबत होईल

पोरी चुना लावतात म्हणाऱ्यानो

तिथं पण तंबाखू चुना विसरू नका तुम्ही

सगळ्यां पोरी सिंगल

मंग पोरांची GF कोण

Girl Attitude Quotes in Marathi for Whatsapp

Top Cute girl attitude quotes in marathi with image
Top Cute girl attitude quotes in marathi with image

मी खरंच सिंगल ये हो

विश्वास ठेवा माझा

लोकांसमोर आम्ही दोघ पण

सिंगल आहोत

शेठ तुम्ही फक्त हवा करता

अन् आम्ही करतो ती दहशत

पटावायला आम्ही पण पटवु

पण पटवतात कसं

डब्यात डब्बा डब्यात केक माझं

पिल्लु लाखात एक

मला तेव्हाच JUDGE करा

जेव्हा तुम्ही PERFECT असाल

मस्करीतं लायकी काढण्याचं

Talent आमच्यात ठासुन भरलंय

Boyfriend भेटेल का

लहानपणापासून सिंगल असलेला

s नावाच्या पोरी खूप स्टाईलिश

असतात म्हणे

काही लोकं ब्लॉकलिस्टच्या

लायकीचेचं असतात

No Dp कारण आई थकली आहे

आता माझी नजर उतरवुन

त्या Goggle लावणाऱ्या

पोरांना कमी दिसतं म्हणे

बोलुननाही दाखवायचं

फक्त लक्षात ठेवायचं

पोरांना अभ्यासु पोरी लय

आवडतात म्हणे

दिल की बहोत अच्छी हु मै .

पण माझ्या जीभिचा भरवसा नाही हो

जो खाऊ घालेल वडापाव फक्त

त्यालाच देणार आपण भाव

Attitude Quotes For Girls In Marathi 2024

Best Attitude status for girl in Marathi with image

जास्ती चांगल बनून राहणं

पण चांगल नसतं

सिंगल असणं सोपंय ओ पण

लोकांना पटवून देणं खूप कठिण आहे

कुणी मला पण प्रेम कराना

पुण्य लाभेल हो

फालतु लोकांसाठी दोन शब्द

ओम दुर्लक्षायः नमः

चष्मीश मुली खूप सभ्य अन्

अभ्यासू असतात म्हणे

तुझे माझे जमेना

तुझ्याविना करमेना

सिंगल पोरींना पिल्लुचं

tention नसतं

प्रेमात दिल द्या Social Media

चे Password नाहीं

पोरांचा dialogue

सगळी पोरं सारखी नसतात

single लोकं जरा जास्तीचं

Romantic असतात म्हणे

माझे BF खुप चांगल्या

Nation चा आहे

मोठी बहिण जेवढी साधी असते

लहान बहिण तेवढीचं कामिनी असते

माझे लग्न पण Bf शी होणार

पण कोणाच्या ते नाही माहित

लोक IMPORTANT आहे पण

SELF RESPECT पेक्षा जास्त नाही

ATTITUDE दाखवल्याशिवाय

समोरच्याला आपली किंमत समजतं नसते

देवा माझ्या MOBILE NETWORK

ची SPEED एवढी तरी कर जेवढी

नातेवाईकांची जीभ चालते चरक चरक

Also Read😍👇

Best Alone Quotes In Marathi

Best Life Quotes in Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi

Heart Touching Friendship Quotes in Marathi

Attitude Status For Girls In Marathi

Top Royal attitude Quotes in Marathi for Girls
Top Royal attitude Quotes in Marathi for Girls

दुखी राहल्यानी कुठला award

मिळतं नसतो म्हणुन नेहमी happy राहतं चला

हों आहे मी एकटी कारण

मतलबी लोकांमध्ये राहण्यापेक्षा

एकटं राहालेलं केव्हांही चांगल

Enjoy करत जा प्रत्येक क्षण

कारण आयुष्याचा movie मध्ये

once more नावाचा seen नसतो

आपण तर आपल्याचं धुंदीत राहतं असतो

सोडून गेलेल्या लोकांचा विचार करून

दुखी व्हायंला आपण रिकामे नाही

राहणं जरी साधं असलं तरि स्वभाव

मात्र रॉयल ठेवतो आम्ही

वाईट तर वाईट चांगल वागुन

तुम्ही कोणता मला भारतरत्न देणार आहात

आम्ही मराठी मुली तश्या तर स्वभावाने शांतच असतो

पण जो कोणी आमच्या नादाला लागतोना

त्याची मस्ती जिरवण्यात Expert असतो

कधी कधी वाटतं तुझ्यावर

You’re only mine

ची privacy लावून टाकावी

हे बघा मी अशी आहे अशीचं राहणार

पटलं तर बोला नाहीतर विषय सोडा ( No problem )

माझ्या आईबाबांनी ज्या लाडात

मला मोठे केलं त्याचं लाडात आयुष्यभर

साथ देणारा भेटला पाहिजेत

नेहमी पोरांसोबत भांडत नका

बसत जाऊ कधी दादा बोलुन

पण विषय संपवत जा

ऐकं नको विचारू कि कशी आहे मी

तू कधी विसरू नाही शकणारं अशी आहे मी

माझे लग्न पण Bf शी होणार

पण कोणाच्या ते नाही माहित

समोर कोणी कितीही भारी असला तरी

फालतू मध्ये आपण कुणाचं ऐकून घेत नाही

तू भारी तुझ्या घरी

Leave a comment